Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Reforms: नीट वादानंतर एटीएने केली ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; आता ‘AI’ने रोखली जाणार पेपरफुटी?

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमध्ये (NTA) ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी CTO आणि CFO सारख्या मोठ्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 20, 2026 | 02:03 PM
nta

nta

Follow Us
Follow Us:
  • एनटीए (NTA) मध्ये चार वरीष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • आता प्रत्येक टप्प्यावर लागू होणार तांत्रिक सुरक्षा उपाय
  • एनटीएवर दरवर्षी १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची जबाबदारी
NTA Reforms: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला नवीन स्वरूपात मजबूत करत आहे. आता सरकारने एनटीए (NTA) मध्ये चार वरीष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये संयुक्त सचिव (Joint Secretary) आणि दोन संचालक (Director) दर्जाचे अधिकारी समाविष्ट आहेत. या नवीन नियुक्तीसोबतच टिक्निकल, फायनान्स (finance) आणि एचआर (hr) या विभागांसाठी स्वतंत्र तज्ञ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया काढली आहे.

सुरक्षा आणि डिजीटल यंत्रणा अधिक मजबूतीसाठी भरती प्रक्रिया जाहीर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, एनटीएने अनेक महत्त्वाच्या सुधारणांसाठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता परीक्षेची सुरक्षा आणि डिजीटल यंत्रणा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत केली जाणार आहे. त्यामुळे एनटीए एजन्सीमध्ये पारदर्शकता वाढवणे, प्रशासकीय सुधारणा लागू करणे आणि संपूर्ण यंत्रणेवर बारकाईन लक्ष ठेवणे या महत्त्वपूर्ण कामांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणार आहे. याशिवाय, एनटीएने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO – Chief Technology Officer), मुख्य वित्त अधिकारी (CFO – Chief Finance Officer) आणि महाव्यवस्थापक-एचआर (General Manager-HR) यांसारख्या मोठ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

Cheapest Countries for MBBS:कमी बजेटमध्ये परदेशात एमबीबीएस करण्याचा विचार करताय? मग ‘हे’ देश आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय..

आता प्रत्येक टप्प्यावर लागू होणार तांत्रिक सुरक्षा उपाय

सरकारच्या म्हणण्यानुसार, आता परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात तांत्रिक सुरक्षा उपाय लागू केले जातील. यामध्ये एआय (AI) आणि डेटा अनालिटिक्सचा वापर करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. तसेच परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक ओळख आणि चेहऱ्यांची ओळख पटवणाऱ्या यंत्रणा अधिक मजबूत केल्या जातील.

एनटीएवर दरवर्षी १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची जबाबदारी

एनटीए दरवर्षी देशभरात 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांसाठी विविध प्रवेश परीक्षांचे आयोजन करते. परिणामी, अलीकडच्या पेपरफुटीच्या वादामुळे एटीएच्या विश्वासार्हतेवर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

Nagpur Orange City: ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ‘या’ शहराची ओळख आहे खास; जाणून घ्या इथल्या संत्र्यांचा रंजक इतिहास

Web Title: Nta reforms senior officers appointed cto recruitment exam security ai biometric

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Central Governement
  • goverment news

संबंधित बातम्या

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
1

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप
2

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.