Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Padma Shri Awards: देशातील सर्वोच्च सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्काराची निवड कशी होते? सर्वसामान्य नागरिकही करू शकतात का शिफारस?

Padma Shri Awards: भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या 'पद्मश्री' पुरस्काराची संपूर्ण माहिती. रोहित शर्मा, आर माधवनसह विजेत्यांची यादी, निवड प्रक्रिया आणि पात्रता निकष सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 12:02 PM
padma shri

padma shri

Follow Us
Close
Follow Us:

Padma Shri Awards: देशात दरवर्षी अनेक लोक आपल्या उल्लेखनीय कर्तुत्वाने आणि कौशल्याने अशी ओळख निर्माण करतात, जी समाजासाठी प्रेरणादायी ठरते. अशा व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘पद्म पुरस्कार’ दिला जातो. यामध्ये ‘पद्मश्री’ हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्वांना सन्मानित करण्यात आले आहे.

पद्मश्री हा भारत सरकारचा अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा सन्मान आहे. या पुरस्काराची सुरुवात वर्ष १९५४ मध्ये झाली होती. कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा किंवा इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो.

हा सन्मान का दिला जातो?

आपल्या कार्याने समाज आणि देशाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तींना ओळख मिळवून देणे, हा या पुरस्काराचा उद्देश आहे. अनेकदा प्रसिद्धीच्या झोक्यात न येता वर्षांनुवर्षे आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे लोकही या सन्मानापर्यंत पोहोचतात.

विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी थेट भरती प्रक्रिया किंवा कोणतीही परिक्षा नसते. यासाठी व्यक्तीचे काम आणि त्याचे योगदान या आधारावरच त्याची निवड केली जाते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही भारतीय नागरिक या सन्मानासाठी नामांकित केला जाऊ शकतो.

पद्मश्री मिळवण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

  • कोणत्याही क्षेत्रात दीर्घकाळ उत्कृष्ट काम करणे.
  • समाज आणि देशासाठी विशेष योगदान देणे.
  • जनमानसात सन्मानजनक ओळख असणे.
  • आपल्या कार्यातून इतरांना प्रेरित करणे.
  • राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणे.
School Dropout: युनिसेफच्या (UNICEF) सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव! ‘या’ कारणास्तव ६ वी ते ८ वी दरम्यान मुली शाळा सोडतायत

निवड प्रक्रिया कशी होते?

पद्म पुरस्कारांसाठी सर्वसामान्य नागरिक कोणत्याही पात्र व्यक्तीच्या नावाची शिफारस करु शकतात. यानंतर गृह मंत्रालयाची (Ministry of Home Affairs) एक विशेष समिती सर्व नावांची सखोल पडताळणी करते. अंतिम मंजुरी राष्ट्रपतींकडून दिली जाते. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार विजेत्यांच्या नवांची घोषणा केली जाते.

नुकताच ‘या’ लोकांना पद्मश्री सन्मान मिळाला

  • रोहित शर्मा (क्रीडा)
  • हरमप्रीत कौर (क्रीडा)
  • आर माधवन (चित्रपट)
  • मुम्मुटी (चित्रपट)
  • धर्मोंद्र (चित्रपट)
  • प्रोसेनजीत चटर्जी (चित्रपट)
  • सतीश शाह अलका याज्ञिक (संगीत)
Work-Life Balance Countries: ३६ पगारी सुट्ट्या आणि नो ओव्हरटाईम! ‘हा’ देश ठरला वर्क-लाइफ बॅलन्समध्ये जगात अव्वल

पद्मश्री विजेत्यांना काय मिळते?

हा पुरस्कारात विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते एक पदक (मेडल) आणि सन्मानपत्र दिले जाते. परंतु, यासोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही. तरीही, या पुरस्काराची प्रतिष्ठा आणि मान अत्यंत मोठा आहे.

 

Web Title: Padma shri awards winners list selection process eligibility history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Padma award
  • padma shri award
  • padmashri award
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

पद्मश्री पुरस्कार स्वीकार करायला का नाही पोहचला Rohit Sharma? समोर आलं कारण
1

पद्मश्री पुरस्कार स्वीकार करायला का नाही पोहचला Rohit Sharma? समोर आलं कारण

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण; राष्ट्रपती भवनात सन्मान स्वीकारताना हेमा मालिनींच्या डोळ्यांत अश्रू
2

Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण; राष्ट्रपती भवनात सन्मान स्वीकारताना हेमा मालिनींच्या डोळ्यांत अश्रू

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…
3

Rohit Sharma अन् इम्पॅक्ट प्लेयरचा नेमका विषय काय? मुंबई इंडियन्सच्या कोचने दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे
4

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.