Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral

रोहित शर्मा अफगणिस्तानविरुद्ध देखील खेळला होता. अफगणिस्तानविरुद्ध रोहित शर्माने 3 सामन्यांमध्ये 204 रन्स केल्या आहेत. तर शेवटच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 03:16 PM
वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral
Follow Us
Follow Us:
  • 14 जुलैपासून सुरू होणार भारत अन् इंग्लंड वनडे 
  • रोहित शर्माने सुरू केला नेट्समध्ये सराव 
  • विराट अन् रोहित एकत्र खेळताना दिसणार 
India Vs England ODI Series: लवकरच भारत अन् इंग्लंडमध्ये 3 सामन्यांची वनडे सिरिज सुरू होणार आहे. सध्या दोन्ही संघ 5 सामन्यांची टी 20 सिरिज खेळत आहे. दरम्यान वनडे सिरिजमध्ये शुभमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे. या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहे, रोहित शर्माने सराव करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

रोहित शर्मा भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. तो लवकरच इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सिरिज खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माने नेट्समध्ये सराव सुरू केला आहे. इंग्लंडच्या वतावर्णशी जुळवून घेण्यासाठी हा सराव त्याला फायदेशोर ठरणार आहे. त्याचा सराव करताना व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला मैदानातच सराव करताना दुखापत, ‘बिहारी जिद्द’; सर्वांचाच श्वास रोखला, पण…

अफगणिस्तानविरुद्ध रोहित शर्माचे प्रदर्शन कसे? 
रोहित शर्मा अफगणिस्तानविरुद्ध देखील खेळला होता. अफगणिस्तानविरुद्ध रोहित शर्माने 3 सामन्यांमध्ये 204 रन्स केल्या आहेत. तर शेवटच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. तेव्हा त्याने 79 रन्सची खेळी केली होती. पहिल्या सामन्यात 16 तर दुसऱ्या सामन्यात त्याने 48 रन्सची खेळी केली होती.

Rohit Sharma arrived in England straight from his vacation and began batting practice ahead of the upcoming ODI series against England. The dedication level of the Hitman is simply unreal!🔥🖤 pic.twitter.com/kkOCWbAQHH — Rohit Nation (@Rohitnation45) July 6, 2026

इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांआधी Team India ला मोठा धक्का

सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. आज या सिरिजमधील तिसरा सामना होणार आहे. 5 सामन्यांची मालिका खेळून झाल्यावर भारत अन् इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची मालिका होणार आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली खेळताना दिसणार आहेत. मात्र या सिरिजआधी भारताला मोठा धक्का बसला आहे. महत्वाचा खेळाडू संघाबहेर गेला आहे. भारत अन् इंग्लंड यांच्यातील वनडे सिरिज 14 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याआधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

झालं, संपलं सगळं! इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांआधी Team India ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर

नितीश कुमार रेड्डी हा खेळाडू भारतीय संघातून बाहेर गेला आहे. दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी संघाबहेर गेला आहे. त्याच्या जागेवर आता वनडे सिरिजमध्ये शिवम दुबे खेळताना दिसणार आहे. शिवम दुबे सध्या भारतीय टी 20 संघाचा हिस्सा आहे. त्यामुळे त्याला वनडे सिरिज खेळताना तेथील वतावर्णशी जुळवून घेणे सोयीचे जाऊ शकते. नितीश कुमार रेड्डी सध्या दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे तो खेळण्यासाठी उपलब्ध नसेल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Web Title: Rohit sharma started net practise odi series against england video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • India vs England
  • Rohit Sharma
  • viral video

संबंधित बातम्या

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल
1

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’
2

Viral Video: हातात तिरंगा अन् चेहऱ्यावर अभिमान! चिमुकल्यांचा VIDEO पाहून प्रत्येक भारतीय म्हणेल, ‘जय हिंद!’

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
3

‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला;  VIDEO पाहून डोळे पाणावतील
4

Viral Video: आता आम्ही कुणाला भेटणार?’ निरोपाच्या क्षणी अमेरिकन आजींचा बांध फुटला; VIDEO पाहून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.