Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Jobs: संसदेत नोकरी करायची आहे? जाणून घ्या येथील विविध पदांची पात्रता अन् पगार!

Parliament Jobs: संसदेत गट A, B, C आणि D अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेची माहिती जाणून घ्या. तसेच १० वी पास ते पदवीधरांसाठी कोणती पदे आहेत आणि किती पगार मिळतो? सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 01, 2026 | 01:32 PM
पार्लिमेंट

पार्लिमेंट

Follow Us
Follow Us:

Parliament Jobs 2026:  देशाच्या सर्वोच्च लोकशाही संस्थेत म्हणजेच संसदेत काम करणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. संसदेत केवळ लोकप्रतिनिधी किंवा खासदारच काम करत नसून, संसद सचिवालयाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा स्तरावर विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. संसद सचिवालयाकडून वेळोवेळी या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. या नोकऱ्यांचे मुख्यत्वे गट ‘अ’, गट ‘ब’, गट ‘क’ आणि गट ‘ड’ अशा चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी निश्चित केली जाते. चला तर मग जाणून घेऊया संसदेत नेमकी कोणती पदे भरली जातात आणि त्यांचे पात्रता निकष काय आहेत.

संसदेत ‘या’ पदांची होते भरती

संसदेतील भरती प्रक्रियेत उच्च श्रेणीतील गट ‘अ’ अंतर्गत वरिष्ठ अधिकारी, संशोधन अधिकारी व संपादकांचा समावेश होतो. या पदांसाठी उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक असून सुरुवातीचा मूळ पगार ५६,१०० रुपयांपेक्षा जास्त असतो. गट ‘ब’ मधील सहाय्यक अधिकारी, सेक्शन ऑफिसर आणि अनुवादक यांसारख्या पर्यवेक्षी पदांसाठी किमान पदवीधर असणे गरजेचे असून वेतन ३५,४०० ते ४४,९०० रुपयांच्या दरम्यान असते.

10th Students Protest: “शाळेत शिक्षकच नसतील तर शिकायचं कसं?” धाराशिवमध्ये ४ वर्षांपासून शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचा संताप..

मूळ पगाराव्यतिरिक्त मिळतात इतर सुविधा

तर तरुणांसाठी सर्वाधिक संधी उपलब्ध असणाऱ्या गट ‘क’ श्रेणीतील लिपिक, स्टेनोग्राफर आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी १२ वी पास किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांचा सुरुवातीचा पगार १९,९०० ते २५,५०० रुपये असतो. तसेच गट ‘ड’ अंतर्गत शिपाई, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठी १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून सुरुवातीचा पगार १८,००० रुपये प्रतिमहिना असतो. या सर्व मूळ पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना शासकीय नियमांनुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर महत्त्वाच्या सोयी-सुविधा पुरवल्या जातात.

Law Admissions 2026-27: मुंबई विद्यापीठाविरोधात लॉ कॉलेजेस ‘या’ कारणास्तव उच्च न्यायालयात; आता निकाल कोणाच्या बाजूने लागणार?

Web Title: Parliament jobs secretariat recruitment group a b c d eligibility salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Job
  • Parliament News
  • Salary

संबंधित बातम्या

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..
1

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या
2

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या

Non-Teaching Staff Recruitment: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर; ८० टक्के पदे सरळसेवेने भरणार!
3

Non-Teaching Staff Recruitment: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नवीन पोर्टल जाहीर; ८० टक्के पदे सरळसेवेने भरणार!

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?
4

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.