Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘या’ बड्या कंपन्यांमध्ये पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू!

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कार्यालये आणि व्यवसायांना काटकसर करण्याचे तसेच वर्क फ्रॉम होम (WFH) देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक यांसारख्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 01:17 PM
Work From Home 2026

Work From Home 2026

Follow Us
Follow Us:

Pm Modi On Work From Home: पंतप्रधान मोदी यांनी कार्यालये आणि व्यवसायांना शक्य तिथे वर्क फ्रॉम होम (घरी राहून काम करणे) करण्याचे आणि अनावश्यक प्रत्यक्ष बैठकांऐवजी ऑनलाईन परिषदा घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांना वाहनांचा अनावश्यक वापर कमी करण्याचे आणि बिगर-गरजेचे आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचेही आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनामुळे नागरिक आणि व्यवसायांना कोविड काळातील वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल बैठकांचे दिवस पुन्हा आठवले आहेत. वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्यासोबतच, कंपन्या अधिकृत प्रवास कमी करणे, इंधनाचा वापर मर्यादित करणे आणि डिजिटल बैठकांना प्रोत्साहन देणे यावरही भर देत आहेत.

भारतातील ‘वर्क फ्रॉम होम’ला प्रोस्ताहन देणाऱ्या प्रमुख कंपन्या

शादी डॉट कॉम (Shaadi.com):

‘Shaadi.com’चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या कंपनीचे कर्मचारी आता दर आठवड्याला एक दिवस रिमोट वर्क (घरी राहून काम) करतील. हा निर्णय ‘X’ (ट्विटर) वर शेअर करताना मित्तल म्हणाले, “कधी विचार केला नव्हता, पण ५०० कर्मचाऱ्यांसाठी आता आठवड्यातून १ दिवस रिमोट वर्क असेल यामुळे वर्षाला ३० हजार लीटर पेट्रोलची बचत होणार आहे “

Career Options 10th-12th: चित्रकलेची आवड आहे? मग ‘या’ कोर्सेसच्या माध्यमातून घडवा करिअर; लाखोंमध्ये होईल कमाई!

एचडीएफसी बँक (HDFC Bank):

HDFC बँकेने बिझनेस इनेबलिंग आणि कॉर्पोरेट इनेबलिंग फंक्शन्स (बँकेच्या अंतर्गत प्रशासकीय कामे) मधील कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून दोन दिवसांपर्यंत वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.

येस बँक (Yes Bank):

येस बँकेतील काही टीम्स सध्या ‘हायब्रीड मोड’ (काही दिवस कार्यालय आणि काही दिवस घरून काम) वर काम करत असल्याचे वृत्त असून, बँक आता ग्राहकांशी थेट संबंध नसलेल्या कामांसाठीही हे हायब्रीड मॉडेल लागू करण्याचा विचार करत असून हे पाऊल पंतप्रधानांच्या वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल बैठका घेण्याच्या आवाहनाला सुसंगत असल्याचे दिसून येते.

इंडसइंड बँक (IndusInd Bank):

इंडसइंड बँकेने कॅशियर (tellers), शाखा व्यवस्थापक आणि ग्राहकांशी थेट संबंधित नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हायब्रीड वर्क पॉलिसी लागू केल्याचे वृत्त आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, हा विस्तार कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि संसाधनांची बचत करण्यासाठी लागू करण्यात आले आहे.

Ella Love income: शिक्षिकेची नोकरी सोडून महिला बनली ‘प्रोफेशनल कडलर’ अन् आता मिठी मारून करतीये कोट्यावधीची कमाई..

मारुती सुझुकी (Maruti Suzuki):

मारुती सुझुकीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जिथे शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम अनिवार्य केले आहे.  कंपनीच्या मते, खर्च कमी करण्यासाठी आणि इंधनाचा वापर मर्यादित करण्यासाठी प्रत्यक्ष भेटींऐवजी व्हर्च्युअल बैठकांना प्राधान्य देण्याचा हा प्रयत्न सुरू आहे.  कंपनीने ‘X’ वर पोस्ट करताना म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काटकसरीचे आवाहन, तसेच पश्चिम आशियातील युद्धाचे दीर्घकालीन परिणाम कमी करण्याची गरज लक्षात घेता मारुती सुझुकीने याला अत्यंत महत्त्व दिले आहे.”

Web Title: Pm modi on work from home call top indian companies announce maruti hdfc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • HDFC Bank
  • Maruti Suzuki
  • PM Modi
  • PM Narendra Modi
  • Shadi
  • Work From Home

संबंधित बातम्या

Maruti आणि Hondaचा मोठा प्लॅन! जुलै महिन्यात येणार नव्या कारची जबरदस्त रेंज
1

Maruti आणि Hondaचा मोठा प्लॅन! जुलै महिन्यात येणार नव्या कारची जबरदस्त रेंज

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
2

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

Kangana Ranaut On CJP Protest: ‘आम्ही घाबरलो होतो…’, CJP आंदोलनावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; दिल्ली पोलिसांचे मानले आभार
3

Kangana Ranaut On CJP Protest: ‘आम्ही घाबरलो होतो…’, CJP आंदोलनावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; दिल्ली पोलिसांचे मानले आभार

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट
4

‘पंतप्रधानांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागावी’; लाठीमारावरून राहुल गांधींचा थेट हल्ला; RLM रुग्णालयात जखमींची घेणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.