Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Popular Courses to Study Abroad: परदेशात शिकायचं स्वप्न आहे? मग ‘हे’ आधुनिक कोर्सेस माहितीयेत का?

Popular Courses to Study Abroad: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये परदेशात शिक्षणासाठी कोणते कोर्सेस लोकप्रिय आहेत? STEM, एआय, आणि बिझनेस मॅनेजमेंटमधील करिअर संधींबद्दल वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 03, 2026 | 12:38 PM
study abroad

study abroad

Follow Us
Follow Us:

 

  • संशोधन आणि तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रात करियरला विद्यार्थ्यांचा कल
  • आयटी आणि टेक क्षेत्रातील वाढती मागणी
  • मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी सहज उपलब्ध
Popular Courses to Study Abroad: दरवर्षी कित्येक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. त्यातील अनेक विद्यार्थी कामानिमित्ताने विदेशातच स्थायिक होतात. कौशल्यामुळे त्यांना मिळालेल्या या रोजगाराच्या संधी कालांतराने त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन ठरतात. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारे बहुसंख्य विद्यार्थी असे अभ्यासक्रम निवडतात. ज्यांना भविष्यात जास्त संधी आहे आणि ज्यात सहज नोकरी मिळू शकते. आज आपण अशा अभ्यासक्रमांबद्दल जाणून घेणार आहोत.

परदेशात शिक्षणासाठी जाणारे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये ‘हे’ अभ्यासक्रम आहेत सर्वात लोकप्रिय

STEM अभ्यासक्रम

STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) हा एक असा अभ्यासक्रम आहे. ज्यात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक प्रयोगावर, ज्ञानावर भर देतो. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये हा सर्वात लोकप्रिय आहे. आधुनिक काळात संशोधन आणि तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रात करियर करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

Career Options without Entrance Exam: प्रवेश परीक्षेचा ताण येतोय? मग विनापरीक्षा करिअर घडवण्याचे ‘हे’ मार्ग माहितीयेत का?

डेटा सायन्स, एआय आणि टेक अभ्यासक्रम

डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच एआय आणि मशिन लर्निंगशी संबंधित अभ्यासक्रमाला भारतीय विद्यार्थ्यांचा अधिक कल वाढत आहे. आयटी आणि टेक क्षेत्रातील जास्त मागणीमुळे हे अभ्यासक्रम वेगाने लोकप्रिय होत आहेत. जर तुम्हाला भरगच्च पगाराची नोकरी हवी असेल तर एआय संबंधित अभ्यासक्रम निवडणे सोईस्कर राहील.

व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील संधी

एमबीए, बिझनेस ॲनालिटिक्स, फायनान्स आणि अकाउंटिंग यांसारख्या अभ्यासक्रमांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जास्त मागणी आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होत आहेत.

Government Teacher TGT Exam Tips: सरकारी शिक्षक व्हायचं स्वप्न आहे? मग लेखी परीक्षेची ‘ही’ रणनीती तुम्हाला माहितीये का?

आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील वाढती मागणी

या अभ्यासक्रमांमध्ये नर्सिंग, आरोग्य, विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. आरोग्यसेवा क्षेत्राच्या वाढत्या मागणीमुळे विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम या अभ्यासास वाढत आहे.

कला, माध्यम आणि सामाजिक विज्ञान

ज्या विद्यार्थ्यांना रजनात्मक, सर्जनशील क्षेत्रात करिअर करायचे आहे. ते मानसशास्त्र, माध्यम आणि संवाद किंवा डिजाइन क्षेत्रात काम करतात.

अशा विविध अभ्यासक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विदेशातील नामांकित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत वाढ होत आहे.

Web Title: Popular courses to study abroad for indian students after 12th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Abroad Trip
  • career guide
  • Career News

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.