Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेत रिलेशनशिप मॅनेजर भरती; त्वरित करा अर्ज

पंजाब अँड सिंध बँकेमध्ये या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु, नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची भरती प्रक्रिया सुरु, लवकर करा अर्ज.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2025 | 02:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेत MSME रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेने यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून एकूण ३० पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही एक उत्तम संधी असून, बँकिंग क्षेत्रातील MSME विभागात अनुभव असणाऱ्या पदवीधरांसाठी खास आहे.

IAS परी बिश्नोईची प्रेरणादायी कहाणी! पहिल्याच प्रयत्नात नाही मिळालं यश, पण तिसऱ्या प्रयत्नात मिळवली ऑल इंडिया 30 वी रँक

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २९ मे २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर punjabandsindbank.co.in वर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करून शुल्क भरणे आवश्यक आहे. ऑफलाइन पद्धतीने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शुल्काची बाब विचारात घेतली तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क ₹१०० इतके आहे, तर सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹८५० शुल्क ठेवण्यात आले आहे. शुल्क भरताना जीएसटी आणि अतिरिक्त सेवा शुल्क लागेल.

शेतीमध्ये AI चा वापर सुरू; उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठ नवे मॉडेल करणार तयार

या भरतीअंतर्गत रिक्त पदांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे: अनुसूचित जाती: ४, अनुसूचित जमाती: २, ओबीसी: ८, ईडब्ल्यूएस: ३ आणि अनारक्षित: १३. एकूण पदांची संख्या ३० आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवार किमान पदवीधर असावा आणि त्याचबरोबर किमान तीन वर्षांचा MSME बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा ही १ मे २०२५ रोजी २५ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावी. म्हणजे उमेदवाराचा जन्म २ मे १९९२ ते १ मे २००० या कालावधीत झाला असावा. शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू आहे. निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा (गरज भासल्यास), स्क्रीनिंग, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून होणार आहे. त्यामुळे अर्ज करताना उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची तयारी ठेवावी.

Web Title: Psb relationship manager bharti 2025 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Bank
  • Punjab

संबंधित बातम्या

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
1

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

आता 100 कोटींपासून सुरू होतील स्वस्त FDI कर्ज, कशी असणार प्रक्रिया
2

आता 100 कोटींपासून सुरू होतील स्वस्त FDI कर्ज, कशी असणार प्रक्रिया

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात मिनिमम बॅलन्सची कटकट संपली; ‘या’ ८ बँकांमध्ये आता शून्य बॅन्सवरही काम होणार
3

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात मिनिमम बॅलन्सची कटकट संपली; ‘या’ ८ बँकांमध्ये आता शून्य बॅन्सवरही काम होणार

Fixed Deposit वर आता 8.40% पर्यंत व्याज मिळणार, ‘या’ बँकांमध्ये मिळतंय अधिक रिटर्न्स
4

Fixed Deposit वर आता 8.40% पर्यंत व्याज मिळणार, ‘या’ बँकांमध्ये मिळतंय अधिक रिटर्न्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.