Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lohagad Murder Case: लोहगड हत्या प्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल नेमके किती शिकले होते? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास..

Lohagad Murder Case Investigation 2026 : पुण्यातील लोहगड कथित हत्या प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मृत व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या शिक्षणाविषयी आणि व्यावसायिक पार्श्वभूमीविषयी सविस्तर माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 25, 2026 | 04:37 PM
ketan

ketan

Follow Us
Follow Us:

Lohagad Murder Case Investigation 2026: सध्या पुण्यातील बहुचर्चित ‘लोहगड हत्या प्रकरणाने’ संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी केतन अग्रवाल यांची वाग्दत्त वधू (मंगेतर) सिया गोयल आणि दुसरा आरोपी चेतन चौहान यांना अटक केली आहे. तपासादरम्यान हत्येच्या कटाचे संकेत मिळाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच समोर येईल. याच पार्श्वभूमीवर, आज आपण जाणून घेऊया की व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे शिक्षण किती झाले होते आणि त्यांनी कुठून शिक्षण घेतले होते.

केतन अग्रवाल हे पुण्यातच आपल्या कुटुंबासोबत राहून आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते. ते ‘सक्सेस ग्रुप’मध्ये संचालक (Director) आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर (CMO) म्हणून कार्यरत होते. त्यांची ओळख केवळ एका व्यावसायिक कुटुंबातील सदस्य एवढीच नव्हती, तर ते नवीन प्रोजेक्ट्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटवरही काम करत होते. रिपोर्ट्सनुसार, केतन हे इंडस्ट्रियल आणि कमर्शियल रिअल इस्टेट डेव्हलपमेंटशी संबंधित व्यवसाय पाहत होते. यामध्ये ते वेअरहाऊस, इंडस्ट्रियल पार्क आणि कमर्शियल प्रोजेक्ट्सवर काम करायचे.

भारतापासून अमेरिकेपर्यंतचे शिक्षण

केतन अग्रवाल यांचे शिक्षणही त्यांच्या व्यावसायिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहे. केतन यांचे प्राथमिक शिक्षण ‘जीजी इंटरनॅशनल स्कूल’मधून झाले. १२ वीच्या शिक्षणासाठी त्यांनी ‘मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स’ (MMCC) मध्ये प्रवेश घेतला.

Success Story: Google ची नोकरी सोडून २३ वर्षांची तरुणी झाली उद्योजिका; आशनाने कसा उभारला कोट्यवधींचा AI स्टार्टअप वाचा एका क्लिकवर

यानंतर केतन यांनी पुण्यातील ‘सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी’मधून बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (BBA) चे शिक्षण पूर्ण केले. येथील शिक्षणानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी ‘Babson F.W. Olin Graduate School of Business’ मधून उद्योजकता या विषयात मास्टर्स पदवी घेतली. ‘बाब्सन बिझनेस स्कूल’ची गणना उद्योजकतेच्या शिक्षणासाठी जगातील आघाडीच्या संस्थांमध्ये केली जाते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

१८ जून रोजी पुण्याच्या लोहगड किल्ल्याजवळच्या एका खोल दरीत कोसळल्याने केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. परंतु, पोलिसांना मिळालेल्या पुराव्यानुसार, अपघाताच्या या कथेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौहान यांना अटक केली. पोलिसांचा असा दावा आहे की, तपासात हत्येच्या कटाशी संबंधित पुरावे मिळाले असून, आता या प्रकरणाचा तपास कथित हत्या म्हणून केला जात आहे. मात्र, हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेत.

Online vs Offline: स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ऑनलाईन कोचिंग योग्य की ऑफलाईन? जाणून घ्या तुमच्या मुलासाठी नेमके काय बेस्ट आहे

Web Title: Pune lohagad murder case ketan agarwal education qualification symbiosis usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • education
  • murder case news

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
4

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.