विहिरीत पडल्यानंतर त्याने जोरजोरात आरडाओरड केली. त्याच्या आवाज ऐकून त्याची पत्नी तेथे आली. तेव्हा त्याचा मोठा भाऊ देविदास तेथून पळून गेला. त्यानंतर जन्मदास याला विहिरीतून बाहेर काढले.
संतोष आनंद धुमाळ (वय 40, रा. खेचरे, तालुका मुळशी, पुणे) असे घायवळ गँगच्या शार्पशूटरचे नाव आहे. त्याच्यावर पुणे येथील विविध पोलिस ठाण्यात एक, दोन नव्हे तब्बल १८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे…
उत्तरप्रदेश मधील हे दाम्पत्य 2009 मध्ये न्यू जर्सीत राहायला गेलं होतं. तेज प्रताप यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना एचसीएलमध्ये नोकरी मिळाली. नोकरीची ऑफर स्वीकारल्यानंतर ते पत्नी सोनलसह…
उन्नावमध्ये ६ मार्च रोजी सदर कोतवाली भागातील सिव्हिल लाइन्समध्ये एका महिलेच्या हत्येची घटना उघडकीस आली होती. यामध्ये पोलिसांनी सावत्र भाऊ-बहीण (शिवम रावत आणि तन्नू सिंग उर्फ पूजा) यांना अटक केली…