Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र जागतिक केंद्र बनावं; तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यशाळेत आवाहन

जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे,असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 25, 2026 | 06:42 PM
Pune News : विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र जागतिक केंद्र बनावं; तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यशाळेत आवाहन
Follow Us
Close
Follow Us:
  • विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र जागतिक केंद्र बनावं;
  • तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यशाळेत आवाहन
पुणे :  शहर प्रतिनिधी ह्यूमन कॅपिटल विकसित करण्यासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. याचबरोबर, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे स्पष्ट ध्येय ठेवून सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतील पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील पंचसूत्री नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीचा आढावा, एनआयआरएफ, एसआयआरएफ, महासार्क, महाद्वार, पीएम उषाच्या धर्तीवर सीएम उषा यांसह उच्च्च व तंत्रशिक्षण विभागासोरील आव्हाने आणि उपाययोजना याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर उच्चस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, इनफ्लबनेट गांधीनगरच्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी सीओईपीचे कुलगुरु प्रा. डॉ. सुनील भिरुड, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांच्यासह विविध विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, मंत्रालयीन सहसचिव / उपसचिव, अवर सचिव, कक्षाधिकारी, विद्यापीठांचे कुलसचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सर्व विभागीय सहसंचालक, विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Ch. Sambhajinagar : शिक्षकांचे ‘डेटा’ संकलन सुरू; शिक्षक पात्रता परीक्षेत केंद्र व एनसीटीईशी साधला संपर्क

चंद्रकांत पाटील म्हणाले, कार्यशाळेचा उद्देश विकसित भारत आणि महाराष्ट्रसाठी विद्यापीठांची भूमिका आणि योगदान अधोरेखित करून देणे हा होता. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गेल्या वर्षात विकसित केलेल्या महत्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून विद्यापीठांच्या पुढील वाटचालीची दिशा कशी असेल यावर चर्चा झाली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वेणुगोपाल रेड्डी यांनी पाचव्या राष्ट्रीय परिषदेतील पंचसूत्रीबाबत उपस्थित सर्व विद्यापीठांचे कुलगुरु आणि प्राध्यापक यांना माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ह्यूमन कॅपिटल डेव्हलपमेंट आणि उच्च शिक्षणाचे ज्ञान आधारित अर्थशास्त्रा यावर मार्गदर्शन केले. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याबाबत विस्तृत विवेचन मांडले. तर नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमधील काही आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. इंडस्ट्री आणि विद्यापीठांची फुटप्रिंट वाढवणं आवश्यक असल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ पराग काळकर यांनी केले, तर मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी आभार मानले.

उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी सामंजस्य करार

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इनफ्लबनेट केंद्र, गांधीनगर यांच्यात सामजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी झाला.

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी स्पेशल अभियान! मोठ्या संख्येने विद्यार्थी देणार परीक्षा

Web Title: Pune news maharashtra should become a global hub for students technical education minister chandrakant patil appeals at workshop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • education news
  • pune news

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगाला आली जाग! महापालिकेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जि. प. निवडणुकांसाठी १४ हजार EVM
1

निवडणूक आयोगाला आली जाग! महापालिकेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जि. प. निवडणुकांसाठी १४ हजार EVM

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग
2

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?
3

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

पुण्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले भारतीय सैन्याचे सामर्थ्य
4

पुण्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले भारतीय सैन्याचे सामर्थ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.