Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोने पे सुहागा! बंपर भरती त्यात मुदतवाढ, संधी गमावू नका; करा अर्ज

भारतीय रेल्वे भरती मंडळाने (RRB) 32,438 पदांसाठी भरती सुरू केली असून उमेदवार 3 मार्च 2025 पर्यंत अर्ज शुल्क भरू शकतात, तर अर्जातील त्रुटी 4 ते 13 मार्च दरम्यान सुधारता येतील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2025 | 02:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रेल्वेमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. RRBने या भरतीचे आयोजन केले आहे. मुळात, या भरती संदर्भात महत्वाची माहिती आहे. तारखांमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. उमेदवार ३ मार्च २०२५पर्यंत अर्ज शुल्काच्या रकमेची भरपाई करू शकतो. तर अर्जाच्या फॉर्ममध्ये काही चुका आढळून आल्यास त्यांना सुधारता येणार आहे. उमेदवारांना ४ मार्चपासून या त्रुटी सुधारता येणार आहेत तर सुधारणा करण्याची तारीख १३ मार्च निश्चित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 32,438 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

BPNLने सुरु केली भरती; २,१५२ रिक्त पदांसाठी होणार उमेदवारांची नियुक्ती, त्वरित करा अर्ज

उमेदवारांना या भरतीसाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक निकषांनुसार, अर्ज कर्ता उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. तसेच अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसंदर्भात सांगण्यात आले आहे कि किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. तसेच जास्तीत जास्त वय ३६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारांना चार टप्य्यांना पात्र करत निवडीसाठी पात्र होता येणार आहे. यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड लिखित परीक्षेचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. PwBD, महिला, ट्रांसजेंडर, पूर्व सैनिक, SC/ST, अल्पसंख्यक समुदाय आणि EBC उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये रक्कम भरावी लागणार आहे. तसेच नंतर ते पूर्ण रिफंड केले जातील. परंतु इतर सर्व समाजांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. परीक्षेस उपस्थिती दर्शवल्यानंतर त्यातील ४०० रुपये रक्कम रिफंड करण्यात येईल.

वाणिज्य क्षेत्रातून आहात? बारावीनंतर काय? जाणून घ्या, करिअरसंबंधित अतिशय महत्वपूर्ण माहिती

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • सर्वप्रथम रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर नोंदणी फॉर्म भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  • आता अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
  • अर्ज भरा आणि त्याची प्रिंट प्रत ठेवा.

Web Title: Railway recruitment for the position of assistant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Indian Railway
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
1

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
2

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

रेल्वेत भरतीची वाट पाहताय? मग चिंता कसली? आताच करा अर्ज
3

रेल्वेत भरतीची वाट पाहताय? मग चिंता कसली? आताच करा अर्ज

रेल्वेमध्ये भरती!  8,875 रिक्त पदांसाठी RRB ने दिली सुवर्णसंधी; ताबडतोब करा अर्ज
4

रेल्वेमध्ये भरती! 8,875 रिक्त पदांसाठी RRB ने दिली सुवर्णसंधी; ताबडतोब करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.