AI Job Layoffs : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या AI क्षेत्रातच आता मोठ्या संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. ताज्या अहवालानुसार, AI आणि टेक क्षेत्रात काम करणाऱ्या ६६ टक्के कर्मचाऱ्यांना पुढील ३ ते…
१०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक Market Capitalization असलेल्या अमेरिकन कंपन्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या कंपन्यांमध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे. पण असं असताना या महासत्तांना काटेची टक्कर देण्यासाठी…
आजचे जग वेगाने बदलत आहे आणि वाहने आता केवळ वाहतुकीचे साधन राहिलेली नाहीत. तर त्यांच्या तंत्रज्ञानामध्येही बराच बदल होत आहे. या सगळ्यामध्ये आता भारतामध्येही नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.
भारतीय तंत्रज्ञान उद्योगाचा महसूल २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६.१ टक्क्यांनी वाढून ३१५ अब्ज डॉलर्स होईल, अशी माहिती नॅसकॉमने दिली. उद्योगात तंत्रज्ञान अनेक आव्हाने असूनही २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसुलात किरकोळ…
इराणवर गेल्या अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर निर्बंध आहेत, परंतु त्याचा तांत्रिक विकास कधीही थांबलेला नाही. तेहरानजवळील पारडिस टेक्नॉलॉजी पार्क आता इराणची स्वतःची हाय-टेक सिलिकॉन व्हॅली बनली आहे.
भारतीय शेअर बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीच्या दिशेने सुरू झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर, अमेरिकन बाजारात जोरदार विक्री आणि आशियाई बाजारातील मिश्र ट्रेंडमुळे गुंतवणूकदारांना धक्का बसला.
टेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टेन्शन देणारी बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेली अमेझॉन, कपातीच्या नवीन फेरीची तयारी करत आहे.