Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRO मध्ये भरतीला सुरुवात; एकूण ४११ रिक्त जागांसाठी व्हॅकन्सी

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एकूण ४११ जागांसाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 14, 2025 | 05:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एकूण ४११ रिक्त जजागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. देशाच्या गृहखात्यात उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन स्वरूपात करायचे आहे. महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवातही केली आहे. ११ जानेवारी २०२५ पासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तसेच उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच जे रिमॉर्ट क्षेत्रातून येतात त्यांना ११ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 411 रिक्त पदांसाठी भर्ती सुरु; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्षेत्रातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागणार आहेत. OBC तसेच EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PWD प्रवर्गातील उमेदवारांनादेखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. या भरतीमध्ये MSW Cook पदासाठी १५३ जागा रिक्त आहेत. तर MSW Mason पदासाठी १७२ जागा रिक्त आहेत. MSW Blacksmith पदासाठी ७५ जागा रिक्त आहेत, तर MSW Mess Waiter ११ जागा रिक्त आहेत.

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर या भरतीसाठी जास्तीत जास्त वय २५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता भिन्न आहे. त्या जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. एकूण ५ टप्प्यांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये लेखी परीक्षेचा समावेश आहे. फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट, दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश आहे.

विदेश मंत्रालयातर्फे (MEA) तरुणांसाठी इंटर्नशिपची मोठी संधी; जाणून घ्या पात्रता निकष

अशा प्रकारे करता येईल अर्ज

  • अर्ज फॉर्म अधिकृत BRO वेबसाइट marvels.bro.gov.in वरून डाउनलोड करा.
  • सर्व आवश्यक तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • “कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- ४११०१५” या निर्दिष्ट पत्त्यावर अर्ज सबमिट करा.
  • अर्ज फॉर्म असलेल्या लिफाफ्यावर “………….. श्रेणी ………… च्या पदासाठी अर्ज ………… आवश्यक पात्रतेमध्ये वजन …………….” असे लिहा.

Web Title: Recruitment begins in bro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Army Jobs
  • Government Job

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू
2

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! CRPF Sports Quota भरती जाहीर,’या’ तारखेपासून अर्ज सुरू

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
3

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
4

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.