Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीला सुरुवात; लवकर करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीच्या संबंधित जाहीर अधिसूचना वाचून काढावी आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 07, 2025 | 02:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या मालकीची एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून तिने 2025 साठी Apprentices Act, 1961 अंतर्गत अपरेंटिस भरती अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती आर्थिक वर्ष 2025-26 साठी जाहीर केली जात आहे. या प्रक्रियेद्वारे एकूण 4500 अपरेंटिस पदे भरली जाणार आहेत. ही संधी विशेषतः नवख्या पदवीधर तरुणांसाठी आहे जे बँकिंग क्षेत्रात सुरुवात करू इच्छितात. या भरतीद्वारे उमेदवारांना प्रत्यक्ष बँकिंग वातावरणात काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रशिक्षण कालावधीत मानधनही दिले जाईल. या भरतीसाठी दिनांक ७ जून आयोजित करण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून आहे. या भरतीसाठी जाहीर करण्यात येणाऱ्या परीक्षेची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल.

महाराष्ट्राच्या विद्युत विभागात नोकरीची संधी! कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्रपात विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराची NATS पोर्टलवर नोंदणी पूर्ण असावी. या भरतीसाठी किमान वय २० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त २८ वर्सयहे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना काही प्रमाणात वयामध्ये सवलती देण्यात येईल. त्या खालीलप्रमाणे:

  • अनुसूचित जाती / जमाती (SC/ST): 5 वर्षे
  • इतर मागासवर्गीय (OBC – Non-Creamy Layer): 3 वर्षे
  • दिव्यांग (PwBD): 10 ते 15 वर्षे
  • विधवा / घटस्फोटित महिला: 35 ते 40 वर्षांपर्यंत

निवड झालेल्या अपरेंटिस उमेदवारांना दरमहा 15,000 मानधन दिले जाईल. यामध्ये कोणतेही अतिरिक्त भत्ते/इन्सेंटिव्हस दिले जाणार नाहीत. नियुक्तीच्या प्रक्रियेत ऑनलाइन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश आहे.

हिंदी भाषेत कुशल आहात? ट्रान्स्लेटर पदासाठी करा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

  • उमेदवारांनी [NATS पोर्टल](https://nats.education.gov.in) वर जाऊन स्वतःची नोंदणी करावी आणि Enrollment ID मिळवावी.
  • नंतर उमेदवारांना BFSI SSC कडून ईमेलद्वारे अर्ज आणि शुल्क भरण्याची लिंक मिळेल.
  • फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज करताना उमेदवारांनी आपला फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.

Web Title: Recruitment has started in central bank of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Banking Jobs
  • government jobs

संबंधित बातम्या

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज
1

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान
2

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान

सरकारी बँकांमध्ये १७००० पेक्षा जास्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु; जाणून घ्या कसे करू शकता अर्ज
3

सरकारी बँकांमध्ये १७००० पेक्षा जास्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु; जाणून घ्या कसे करू शकता अर्ज

NIACL Administrative Officer भरती 2025 : 550 पदांसाठी करता येणार अर्ज
4

NIACL Administrative Officer भरती 2025 : 550 पदांसाठी करता येणार अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.