Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबरनाथकरांनो! आता लवकर उठून लांब प्रवास करण्याची झंझट संपली, तुमची नोकरी तुमच्या दारात!

अंबरनाथकरांनो, आता नोकरीसाठी मुंबईची धावपळ संपली! ‘मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी’ अंबरनाथ येथे १३३ पदांसाठी सरकारी भरती जाहीर झाली आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पाठवता येणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 08, 2025 | 06:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सरकारी भरती
  • मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ या संस्थेमार्फत या भरतीचे आयोजन
  • जास्तीत जास्त २८ वर्षे आयु निश्चित

अंबरनाथकरांनो! रोजच्या धावपळीला कंटाळला आहात. (Job in Ambernath) सकाळी नाही तर पहाटे पहाटे उठणे मग मुंबईच्या दिशेने त्या गर्दीतून वाट काढणे आणि त्या वाटचालीतून कामावर पोहचणे. संध्याकाळी पुन्हा तीच कसरत! तर आता टेन्शन नका घेऊ. तुमची नोकरी आता तुमच्या दारात आली आहे. स्वतः नोकरी तुमच्या दाराशी तुमच्यापाशी चालून आली आहे. ही सुवर्ण संधी नाही तर हिरा आहे. आणि याच लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे.

Paachegaon School Reunion: हीच खरी मैत्री! तब्बल पन्नास वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र एकत्र; थाटामाटात स्नेहमेळावा पार

ही एक सरकारी भरती असून मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ या संस्थेमार्फत या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुळात, भरतीला सुरुवात झाली असून अर्ज ऑफलाईन स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण १३३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. संधी कमी आहे आणि स्पर्धा जास्त! त्यामुळे वेळ न दवडता लवकरच कामाला लागा

या भरतीमध्ये ज्युनियर टेक्निशियन, डिप्लोमा टेक्निशियन तसेच ज्युनियर मॅनेजर या तीन पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, इलेक्ट्रिक फिटर, मिलराइट, एक्सामिनर, एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग, टूल डिझाईन इ. या विभागांमध्ये ही भरती आयोजली गेली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निकष निश्चित केले गेले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे. मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा तसेच एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग पदवी असणाऱ्या उमेदवारांवर विशेष नजर असेल.

वयोमर्यादा पाहिली तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. ज्युनियर टेक्निशियन पदासाठी वेतनश्रेणी ₹२१,००० ते ₹३४,२२७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी वेतनश्रेणी ₹२३,००० ते ₹३७,२०१ रुपये निश्चित करण्यात आली आहे तर ज्युनियर मॅनेजरसाठी वेतनश्रेणी ₹३०,००० – ₹४७,६१० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात! ₹७२ कोटी २२ लाखांची पारितोषिके दिली जाणार

अर्ज भरण्यासाठी अधिसूचनेवर जावे. भरलेला अर्ज “Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, Unit of AVNL, Government of India Enterprise, Ambarnath, District Thane, Maharashtra” या पत्त्यावर पाठवण्यात यावे. उमेदवारांना २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज पाठवण्यापूर्वी भरती अधिसूचना नीट वाचावी.

Web Title: Recruitment news job in ambernath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

कोणती नोकरी देते कोट्यवधींमध्ये पगार? यात तुमच्या नोकरीचा समावेश तर नाही? वाचा
1

कोणती नोकरी देते कोट्यवधींमध्ये पगार? यात तुमच्या नोकरीचा समावेश तर नाही? वाचा

मुंबई हाय कोर्टात जॉब! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

मुंबई हाय कोर्टात जॉब! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

अप्रेंटिस पदासाठी करा अर्ज! संधी गमवाल तर पश्चताप कराल, आजच करा अर्ज
3

अप्रेंटिस पदासाठी करा अर्ज! संधी गमवाल तर पश्चताप कराल, आजच करा अर्ज

SSC CPO भरती 2025 : सशस्त्र पोलिस दलांमध्ये उपनिरीक्षक पदांची भरती!
4

SSC CPO भरती 2025 : सशस्त्र पोलिस दलांमध्ये उपनिरीक्षक पदांची भरती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.