Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB Answer Key: रेल्वेने जारी केली ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका; १७ जुलैपूर्वी आक्षेप नोंदवण्याचे आवाहन

RRB Answer Key 2026 Released: रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) ज्युनिअर इंजिनिअर (JE) सीबीटी-२ परीक्षेची तात्पुरती आन्सर-की आणि रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार १७ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन आक्षेप कसे नोंदवू शकतात? वाचा सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 12, 2026 | 09:36 AM
CBSE

CBSE

Follow Us
Follow Us:

RRB Answer Key 2026 Released: आरआरबी जेई सीबीटी-२ (RRB JE CBT-2) परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने परीक्षेची तात्पुरती आन्सर-की जाहीर केली आहे. आता उमेदवार आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकतात आणि जर कोणत्याही उत्तरावर आक्षेप असेल, तर ठरवून दिलेल्या वेळेत ऑनलाईन पद्धतीने तो नोंदवू शकतात.

RRB JE CBT 2 ची आन्सर-की प्रसिद्ध

रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ज्युनिअर इंजिनिअर (JE) सीबीटी-२ परीक्षा २०२६ ची तात्पुरती आन्सर-की जारी केली आहे. उमेदवार आता त्यांच्या लॉगिन तपशिलांच्या मदतीने अधिकृत वेबसाइटवर जाऊन आन्सर-की, रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका पाहू शकतात. यामुळे उमेदवारांना त्यांनी दिलेल्या उत्तरांचा ताळमेळ लावून संभाव्य स्कोरचा अंदाज बांधता येईल.

२५८५ पदांवर होणार भरती

या भरती मोहिमेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेमधील एकूण २,५८५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांमध्ये ज्युनिअर इंजिनिअर (JE), डेपो मटेरिअल सुपरिंटेंडेंट, chemical supervisor (केमिकल सुपरवायझर) आणि metallurgical assistant (मेटलर्जिकल असिस्टंट) यांसारख्या पदांचा यामध्ये समावेश आहे. सीबीटी-२ परीक्षेनंतर पुढील भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

१७ जुलैपर्यंत नोंदवू शकता आक्षेप

जर एखाद्या उमेदवाराला आन्सर-कीमध्ये दिलेल्या कोणत्याही उत्तरावर आक्षेप असेल, तर तो ऑनलाईन माध्यमातून त्याला आव्हान देऊ शकतो. आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी अंतिम तारीख १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. सर्व आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर अंतिम आन्सर-की (Final Answer Key) जाहीर केली जाईल आणि त्याच आधारे निकाल तयार केला जाईल.

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

मार्किंग स्कीम समजून घ्या

आरआरबी जेई सीबीटी-२ परीक्षा एकूण १५० गुणांची असते. या परीक्षेतील प्रत्येक अचूक उत्तरासाठी १ गुण दिला जातो. तसेच चुकीच्या उत्तरासाठी एक-तृतीयांश (१/३) गुण वजा केले जातात. ज्या प्रश्नांची उत्तरे दिली गेलेली नाहीत, त्यावर कोणतेही गुण वजा केले जात नाहीत. उमेदवार याच आधारे आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकतात.

RRB JE Answer Key 2026 कशी डाऊनलोड करावी?

स्टेप १: सर्वात आधी रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://www.rrbcdg.gov.in वर जावे.

स्टेप २: होम पेजवर ‘RRB JE CBT 2 Answer Key 2026’ किंवा संबंधित लिंकवर क्लिक करावे.

स्टेप ३: आता तुमचा अर्ज क्रमांक (Registration Number) आणि जन्मतारीख प्रविष्ट करून लॉगिन करावे.

स्टेप ४: लॉगिन केल्यानंतर तुमची आन्सर-की, रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका स्क्रीनवर दिसेल.

स्टेप ५: सर्व दस्तऐवज डाऊनलोड करा आणि तुमच्या उत्तरांची पडताळणी करा.

Study in New Zealand: न्यूझीलंड स्टुडंट व्हिसा नियमांत मोठा बदल; अर्ज करताना ‘ही’ चूक केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान शक्य!

Web Title: Rrb answer key 2026 provisional response sheet download objection link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • centrail railway
  • Government Job
  • job news

संबंधित बातम्या

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय
1

MPSC Exam Cancelled : MPSC ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षा रद्द, पेपर लीक प्रकरणामुळे सरकारचा मोठा निर्णय

Sports Club Recruitment 2026: खेळाडूंसाठी मोठी बातमी! मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ५४ जागांवर भरती; लगेच करा अर्ज
2

Sports Club Recruitment 2026: खेळाडूंसाठी मोठी बातमी! मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ५४ जागांवर भरती; लगेच करा अर्ज

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!
3

Government Job Vacancies: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत अजून किती पदे रिक्त? आरटीआयच्या अहवालातून समोर आली आकडेवारी!

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
4

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.