Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RRB Result: टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी आणि कटऑफ ‘असा’ करा चेक!

Railway Recruitment Board Cutoff : रेल्वे भरती बोर्डाने (RRB) टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना त्यांचे स्कोरकार्ड, गुणवत्ता यादी आणि पुढील कागदपत्र पडताळणी प्रक्रियेची सविस्तर माहिती येथे मिळेल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 10:01 AM
Manchar, Khed, Pune News, Pune Nashik Railway, Railways

Manchar, Khed, Pune News, Pune Nashik Railway, Railways

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे भरती बोर्डाने केला २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर
  • आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल
  • उमेद्वारांची वैद्यकीय तपासणी होणार
RRB Technician Grade III Result 2026: रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे, रेल्वे भरती बोर्डाने (RRB) टेक्निशियन ग्रेड ३ भरती परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर केला आहे,

ज्या उमेदवारांनी ६, ९ आणि १० मार्च २०२६ रोजी आयोजित केलेल्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)  म्हणजेच संगणक आधारित परिक्षेत भाग घेतला होता. ते आता आपल्या संबंधित आरआरबी झोनच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. बोर्डाने गुणवत्ता यादी (Merit List),  झोननुसार कटऑफ आणि स्कोरकार्ड देखील प्रसिद्ध केले आहे.

Chanakya Niti: विद्यार्थ्यांमध्ये असायला हवेत ‘हे’ ५ गुण; यशाचे शिखर गाठण्यासाठी आचार्य चाणक्यांचे मोलाचे सूत्र!

आरआरबीच्या (RRB) झोनच्या अधिकृत वेबसाईटला द्यावी भेट

उमेद्वारांनी निकाल पाहण्यासाठी उमेद्वारांनी आरआरबीच्या झोनच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन  “Technician Grade III Result 2026” या लिंकवर क्लिक करावे. यानंतर गुणवत्ता यादीची पीडीएफ PDF डाऊनलोड करून ‘Ctrl+F’ च्या मदतीने आपला रोल नंबर शोधू शकता. ज्या उमेद्वारांचा रोल नंबर गुणवत्ता यादीत समाविष्ट आहे, त्यांना पुढील टप्प्यासाठी कागदपत्र पडताळणीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

‘या’ गोष्टींची करावी काळजीपूर्वक तपासणी

संबंधित उमेद्वाराने त्याचे नाव, नोंदणी क्रमांक, नॉर्मलाईज्ड स्कोर, क्वालिफाइंग स्टेटस आणि  कागदपत्र पडताळणीसाठीची पात्रता यांसारखी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. उमेद्वारांनी हा तपशील काळजीपूर्वक तपासावा.

Cricket Umpire Career: क्रिकेट मॅच फिरवणारे ‘अंपायर’ कसे बनता येते? जाणून घ्या शिक्षण, पात्रता अन् निवड प्रक्रिया!

कागदपत्र पडताळणीनंतर उमेद्वारांची वैद्यकीय तपासणी होणार

आरआरबीने स्पष्ट केले आहे की, कागदपत्र पडताळणीसाठी निवड झालेल्या उमेद्वारांना निश्चत केलेल्या केंद्रावर आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह(Original Documents) उपस्थित राहावे लागेल. याशिवाय उमेद्वारांना अधिकृत पोर्टलवर आपल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी देखील अपलोड करावी लागेल. कागदपत्र पडताळणीनंतर उमेद्वारांची वैद्यकीय तपासणी (Medical Test) केली जाईल.

 

Web Title: Rrb railway technician grade 3 exam result declared download merit list cutoff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Government Job
  • RRB
  • RRB Recruitment

संबंधित बातम्या

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
1

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
2

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
3

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी
4

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.