• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Sai Started The Recruitment Process

SAI ने भरतीच्या प्रक्रियेला केली सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करत येईल अर्ज

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI)ने भरतीची प्रक्रिया आयोजित केली आहे. याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 08, 2024 | 05:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) ने रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये उमेदवारांना मासिक ७०,००० रुपये वेतन मिळणार आहे. SAI ने भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली असून, ही प्रक्रिया ५० रिक्त पदांसाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेऊन अर्ज भरावा, कारण या अधिसूचनेमध्ये भरतीसाठी आवश्यक अटी व शर्ती स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा : UPSC ESE प्रिलिम्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! परीक्षेसाठी आजही करु शकता अर्ज

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे. उमेदवारांकडे BE किंवा B.Tech मध्ये उच्च पदवी असणे आवश्यक आहे, तसेच मॅनेजमेंटमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीचा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव असावा. या पात्रता अटींबाबत अधिक माहिती SAI च्या अधिकृत अधिसूचनेत देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना https://sportsauthorityofindia.nic.inlsaijobs या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे मुख्य पृष्ठावर असलेल्या ‘SAI Recruitment 2024’ या लिंकवर क्लिक करून अर्जाचा फॉर्म भरावा. अर्जाच्या प्रक्रियेत सर्व आवश्यक माहितीची पुष्टी करणे महत्त्वाचे आहे. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी अर्ज काळजीपूर्वक वाचून भरावा. फॉर्म सबमिट केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाच्या फॉर्मची एक प्रत जवळ ठेवल्यास सोयीचे ठरू शकते.

SAI च्या या भरती प्रक्रियेमुळे अनेक तरुणांना उत्कृष्ट करिअरची संधी मिळू शकते. विशेषत: खेळामध्ये आवड असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. SAI ही संस्था खेळाडूंच्या उभारणीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी नावाजलेली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना स्पोर्ट्स क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल, ज्याद्वारे ते भारतीय खेळ क्षेत्रातील योगदान वाढवू शकतील.

हे देखील वाचा: काय आहे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI)?

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) ही भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिपत्याखालील एक संस्था आहे, जी देशातील खेळाडूंच्या विकास आणि प्रशिक्षणासाठी कार्य करते. SAI ची स्थापना १९८४ मध्ये करण्यात आली, ज्याचा उद्देश राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार करणे आणि त्यांना आवश्यक संसाधने, प्रशिक्षक, सुविधा, आणि मार्गदर्शन पुरवणे आहे. SAI कडून विविध राष्ट्रीय क्रीडा अकादमी, प्रशिक्षक कार्यक्रम, प्रशिक्षण शिबिरे, आणि क्रीडा सुविधा पुरवल्या जातात. याशिवाय, SAI विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची तयारी करते आणि त्यांना तांत्रिक आणि मानसिक आधारही देते. भारतीय क्रीडा क्षेत्राचा विकास, गुणवत्तापूर्ण खेळाडू तयार करणे आणि भारताला एक सशक्त क्रीडा राष्ट्र बनविणे हे SAI चे मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: Sai started the recruitment process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • SAI

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

Mar 03, 2026 | 08:15 PM
युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

Mar 03, 2026 | 08:12 PM
दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

Mar 03, 2026 | 07:53 PM
T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

Mar 03, 2026 | 07:44 PM
पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

Mar 03, 2026 | 07:40 PM
TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

Mar 03, 2026 | 07:38 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.