• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Upsc Ese Prelims Exam Time Table Announced

UPSC ESE प्रिलिम्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! परीक्षेसाठी आजही करु शकता अर्ज

संघ लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवा प्रिलीम्स परीक्षा (ESE) 2025 चे अधिकृत वेळापत्रक जारी  केले आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये पार पडणार आहे. जाणून घ्या या वेळापत्रकाबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 07, 2024 | 11:40 PM
सौजन्य : सोशल मीडिया

Photo Credit- Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) अभियांत्रिकी सेवा प्रिलीम्स परीक्षा (ESE) 2025 चे अधिकृत वेळापत्रक जारी  केले आहे. युपीएसीच्या upsc.gov या वेबसाईटवर जाऊन उमेदवार हे वेळापत्रक  तपासू शकतात आणि डाऊनलोड करु शकतात. जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, पूर्वपरीक्षा ही  8 जून 2025  रोजी होणार आहे. UPSC ESE प्रिलिम्स परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पेपर 1 सकाळी 9.30 ते 11:30 या वेळेत आणि दुसरा पेपर दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत होईल.

पहिल्या शिफ्ट दरम्यान, सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेमध्ये उमेदवार अभियांत्रिकी अभियोग्यता पेपर (पेपर-I) आणि सामान्य अध्ययन परीक्षेसाठी उपस्थित राहतील. या  पेपरमध्ये 200 गुण असणार आहेत. अर्जदारांना पेपर सोडवण्यासाठी  दोन तासांचा अवधी दिला जाणार आहे.

हे देखील वाचा- NIACL AO साठी प्रवेशपत्र जाहीर; वाचा सविस्तर

विविध विभागानुसार असणारा पेपर II हा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभागातील उमेदवारांकडून  दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत घेतला जाणार आहे. हा पेपर  एकूण 300 गुणांचा असणार आहे. या पेपरकरिता  तीन तासांचा अवधी परीक्षार्थींना दिला जाणार आहे.

यूपीएससी ईएसई प्रिलिम्स 2025 वेळापत्रक तपासण्यासाठी काय करावे?

1: सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइटला upsc.gov.in भेट द्या

2:  मुख्य पृष्ठावर, अभियांत्रिकी सेवा (प्रिलिम्स) परीक्षा, 2025 लिंकवर क्लिक करा.

3: त्यानंतर तुम्हाल  वेळापत्रक स्क्रीनवर दिसेल.

4: वेळापत्रक तपासा ते डाउनलोड करा.

वेळापत्रकाची एक पत्र आवश्यक असल्यास प्रिंट करुन तुमच्याकडे ठेवा.

दरम्यान, UPSC ESE Prelims 2025 परीक्षांसाठी परीक्षार्थीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.  22 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार या परीक्षेकरिता अर्ज सादर करू शकतात.  नोंदणी प्रक्रियेनंतर, 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत उमेदवारांसाठी अर्ज दुरुस्तीची सुविधा सुरू होणार आहे. उमेदवार या कालावधीत अर्जसंबंधी दुरुस्ती करु शकतात.

हे देखील वाचा- कस्टम विभागामध्ये भरतीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

UPSC ESE Prelims 2025 अर्ज कसा करावा ?

1. प्रथम UPSC च्या मुख्य वेबसाइटला भेट द्या

2. होमपेजवर UPSC ESE 2025 नोंदणी लिंकवर आणि त्यावर क्लिक करा.

3. त्यानंतर पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा, त्यानंतर अर्ज भरण्यास पुढे जा.

4. अर्ज संपूर्ण भरल्यानंतर ,  परीक्षेसाठी आवश्यक शुल्क भरा

5. सर्व तपशील पुन्हा एकदा तपासा  आणि त्यानंतर  फॉर्म सबमिट करा.

फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवा.

ही  प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 10 ऑगस्ट 2025  रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाईल. युपीएससीच्या या भरती प्रक्रियेतून 457 रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहेत. या अर्जाची अंतिम तारीख नमूद केल्याप्रमाणे 22 नोव्हेंबर 2024  आहे हे लक्षात ठेवून  जे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे अपेक्षित आहे.

Web Title: Upsc ese prelims exam time table announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 11:40 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध खेळण्यासाठी Rinku Singh पोहचणार चेन्नईत? T20 World Cup दरम्यान कॅन्सरग्रस्त वडिलांना भेटला रिंकू

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध खेळण्यासाठी Rinku Singh पोहचणार चेन्नईत? T20 World Cup दरम्यान कॅन्सरग्रस्त वडिलांना भेटला रिंकू

Feb 25, 2026 | 12:30 PM
Navi Mumbai Crime: उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

Navi Mumbai Crime: उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

Feb 25, 2026 | 12:22 PM
War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन

War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन

Feb 25, 2026 | 12:16 PM
Rajyasbaha Election 2026 : शरद पवार हे निवडणुकीला उभे राहणार; राज्यसभा निवडणूकीवरुन मविआत वादंग? खासदार राऊत स्पष्टच बोलले

Rajyasbaha Election 2026 : शरद पवार हे निवडणुकीला उभे राहणार; राज्यसभा निवडणूकीवरुन मविआत वादंग? खासदार राऊत स्पष्टच बोलले

Feb 25, 2026 | 12:15 PM
जीव वाचवण्यासाठी कर्ज, पण एअर ॲम्ब्युलन्स दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा अंत; काळजाला भिडणारी कथा आली समोर

जीव वाचवण्यासाठी कर्ज, पण एअर ॲम्ब्युलन्स दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा अंत; काळजाला भिडणारी कथा आली समोर

Feb 25, 2026 | 12:15 PM
यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…

Feb 25, 2026 | 12:08 PM
अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा; अनेक पिके जमीनदोस्त, बागांचेही नुकसान

Feb 25, 2026 | 12:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.