Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Dropout: युनिसेफच्या सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव! ‘या’ कारणास्तव ६ वी ते ८ वी दरम्यान मुली शाळा सोडतात

School Dropout Rate : भारतातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या ड्रॉपआउट प्रमाणाची सविस्तर माहिती. बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण आणि युनिसेफच्या सर्वेक्षणाचा अहवाल वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 11:56 AM
school girl

school girl

Follow Us
Follow Us:

School Dropout Rate in India: भारतात आजच्या काळात लाखो मुले अशी आहेत. जी आर्थिक टंचाई, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक समस्यांमुळे शालेय शिक्षण अर्धवट सोडतात. यात सर्वात चिंतेची बाब म्हणजे मोठ्या संख्येने मुली शाळा सोडत आहेत. २०२२-२३ ते २०२३-२४ दरम्यान देशभरात लाखो मुलांनी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर शाळा सोडली. यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे परंतु, अनेक राज्यांमध्ये मुलींचे शिक्षण सुटण्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अशा परिस्थितीत पैशांच्या कमतरतेमुळे दरवर्षी किती मुली शिक्षण सोडत आहेत आणि कोणत्या राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे, ते सविस्तर जाणून घेऊया..

कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक मुले शाळा सोडत आहेत?

या अहवालानुसार, बिहार हे देशात सर्वाधिक ‘ड्रॉपआउट’ (शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण) जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. येथे सुमारे २७ लाखांहून अधिक मुलांनी शाळा सोडली आहे. त्यानंतर राजस्थान ८.९९ लाख विद्यार्थी, उत्तर प्रदेश ७.४१ लाख मुले, आसाम ३.५८ लाख आणि मध्य प्रदेशमध्ये ३.३७ लाख मुलांनी शाळा सोडल्याचे दिसून येते. या राज्यांमध्ये आर्थिक परिस्थिती, ग्रामीण भागातील समस्या आणि शिक्षणाच्या मर्यादित संधी हे घटक शाळा सोडण्याची मुख्य कारणे मानली जातात.

Work-Life Balance Countries: ३६ पगारी सुट्ट्या आणि नो ओव्हरटाईम! ‘हा’ देश ठरला वर्क-लाइफ बॅलन्समध्ये जगात अव्वल

पैशांच्या अभावामुळे दरवर्षी किती मुलींचे शिक्षण सुटते?

युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) च्या एका सर्वेक्षणानुसार, सुमारे ३३ टक्के मुली या घरातील जबाबदारींमुळे शिक्षण सोडत आहेत. तसेच ग्रामीण भागात कमी वयात होणारे लग्न हे देखील मुलींचे शिक्षण थांबवण्याचे एक मोठे कारण मानले जाते.

कोणत्या राज्यात मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे?

उत्तर प्रदेशमध्ये इयत्ता ६ ते ८ वीच्या दरम्यान मोठ्या संख्येने मुली शाळा सोडत आहेत. याव्यतिरिक्त, राजस्थान आणि इतर काही राज्यामध्ये मुस्लिम आणि आदिवासी समाजातील मुलींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.

Summer Internship 2026: ‘नायलेट’ची समर इंटर्नशिप २०२६ जाहीर; बीटेक आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

Web Title: School dropout rate india bihar up rajasthan unicef survey girl child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Alert Schools
  • education
  • Girl

संबंधित बातम्या

CBSE Exam : एक लहानशी चूक अन् मार्कशीट अडकणार! १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी ‘हे’ महत्त्वाचे अपडेट वाचाच
1

CBSE Exam : एक लहानशी चूक अन् मार्कशीट अडकणार! १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यापूर्वी ‘हे’ महत्त्वाचे अपडेट वाचाच

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या
2

CAT Exam 2026: कॅट परीक्षेच्या अर्जांमध्ये सलग तिसऱ्या वर्षी घट! तरुण MBAकडे पाठ का फिरवत आहेत? जाणून घ्या

International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..
3

International Day of the Girl Child: आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘या’ भीषण वास्तवाकडे लक्ष वेधणारा विशेष रिपोर्ट एकदा वाचाच..

UNESCO Report Girl Education: देशाची प्रगती होतेय, मग अजूनही मुली १२वीपर्यंत का पोहोचत नाहीत? युनेस्कोचा अहवाल जाहीर
4

UNESCO Report Girl Education: देशाची प्रगती होतेय, मग अजूनही मुली १२वीपर्यंत का पोहोचत नाहीत? युनेस्कोचा अहवाल जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.