Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Statistics India 2026: जगातील सर्वात मोठं शाळांच जाळं; तुम्हाला माहितीये का?

School Statistics India 2026 : भारतात सुमारे १५.५ लाख शाळांचे अवाढव्य जाळे आहे. सरकारी, खाजगी आणि सैनिकी शाळांपासून आधुनिक डिजिटल सुविधांपर्यंत, भारतीय शिक्षण व्यवस्थेचा २०२६ चा ताजा आढावा वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 04:12 PM
Akola News : जिल्हा परिषदांच्या 912 शाळांमध्ये सीसीटीव्हीचा मंजूर निधी पुन्हा शासनाकडेच

Akola News : जिल्हा परिषदांच्या 912 शाळांमध्ये सीसीटीव्हीचा मंजूर निधी पुन्हा शासनाकडेच

Follow Us
Follow Us:

School Statistics India 2026: शाळा हे विद्येचे माहेरघर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? भारतीत या शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या जगातील अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे १५ लाख शाळा आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व शाळा एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. भारतातील शिक्षणाची ही पाठशाळा अनेक रंगांनी नटलेली आहे. नवोद्यची मुले जी उद्याची अधिकारी आहेत ती आता कडूलिंबाच्या झाडाखाली घडत आहेत, तर आज सैनिकी शाळेत देशाच्या सुरक्षेतेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहेत. देशात सरकारी शाळांबरोबरच खाजगी शाळांचेही वेगळे विश्व आहे. नवीन शैक्षणिक धोरणानंतर शाळा आता केवळ ब्लॅकबोर्डपुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या कौशल्य विकासाचे (Skill Development) केंद्र बनत आहेत.

भारतात किती शाळा आहेत?

ताज्या सरकारी आकडेवारीनुसार, भारतात एकूण शाळांची संख्या सुमारे १४.७१ लाख ते १५.५ लाख दरम्यान आहे. ही संख्या देशाला जगातील सर्वात मोठ्या शालेय नेटवर्क असलेल्या देशांच्या रांगेत सर्वात पुढे आणते. या अवाढव्य जाळ्यात सुमारे २४.७ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी १ कोटींहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत.

Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

भारतातील शाळाचे संचालन आणि निधिच्या आधारावर खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे.

  1. सरकारी शाळा: केंद्रीय विद्यालय (KVs),  नवोद्य (NVs) आणि राज्यांच्या जिल्हा परिषद किंवा नगरपालिका शाळांचा समावेश होतो. देशातील सुमारे ६९% शाळा या सरकारी आहेत.
  2. खाजगी शाळा: या खाजगी संस्थामार्फत चालवल्या जातात आणि पूर्णपणे शुल्कावर अवलंबून असतात. भारतात सुमारे ३.४ लाख खाजगी शाळा आहेत.
  3. खाजगी ट्रस्ट: या शाळा खाजगी ट्रस्ट चालवत असून त्यांना आर्थिक मदत सरकारकडून मिळते.
  4. मदरसा आणि इतर: यामध्ये धार्मिक किंवा विशेष सामुदायिक शिक्षण देण्याऱ्या संस्थाचा समावेश होतो.
भारतात काही शाळा त्यांच्या खास शिक्षणशैली किंवा उद्दिष्टांसाठी वापरल्या जातात. ज्यामध्ये नवोद्य विद्यालय सैनिकी शाळा आणि इंटरनेशनल स्कूल यांचा समावेश होतो.

अत्याधुनिक सुविधा आणि प्रगती:

आज भारतातील ६४.७% शाळांमध्ये कॉम्पुटर लॅबची सुविधा आहे. सुमारे ६३.५% शाळा या इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. विजेची पोहोच आता ९३.६% शाळांपर्यंत झाली आहे, जी शिक्षण क्षेत्रातील एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.

Krishna Swaminathan : भारतीय नौदलाची धुरा आता नव्या हाती; कोण आहेत नवे व्हाईस ॲडमिरल जाणून घेण्यासाठी नक्की वाचा?

Web Title: School statistics india 2026 education system growth report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • education
  • education news marathi

संबंधित बातम्या

Deemed vs private university: डीम्ड आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये नेमका काय फरक आहे? प्रवेश घेण्यापूर्वी नक्की वाचा!
1

Deemed vs private university: डीम्ड आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये नेमका काय फरक आहे? प्रवेश घेण्यापूर्वी नक्की वाचा!

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!
2

NTA Reforms: NTA ला पूर्णपणे बंद केले पाहिजे का? युजीसीच्या माजी अध्यक्षांनी दिली अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया… नक्की वाचा!

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!
3

AIAPGET २०२६ परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने रद्द; आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा परीक्षा, जाणून घ्या सविस्तर!

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड
4

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.