Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune University: ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेची मुदत वाढली! विद्यार्थ्यांना अन् महाविद्यालयांना दिलासा; सुधारित वेळापत्रक जाहीर

Pune University News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'आविष्कार' संशोधन स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत अहवाल सादर करण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 16, 2026 | 11:41 AM
PUNE UNIVERSITY

PUNE UNIVERSITY

Follow Us
Follow Us:
  • आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी मुदतवाढ
  • २६ सप्टेंबरपर्यंत आयोजनाची संधी
  • अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित
  • स्पर्धेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुगल फॉर्म सादर करणे बंधनकारक
  • संशोधन समन्वयकांनी सुधारित मुदतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे विद्यापीठाकडून आवाहन
Pune University News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांना आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आविष्कार संशोधन स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुदतवाढ

पुणे विद्यापीठ आविष्कार संशोदन समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे आणि पुणे विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष संचालक प्रा. डॉ. विनायक जोशी यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. विद्यापीठाच्या पूर्वीच्या परिपत्रकानुसार मार्गदर्शन शिबिर, कार्यशाळा तसेच महाविद्यालय, संस्थास्तरीय व विभागस्तरीय संशोधन स्पर्धा आयोजित करून अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत १९ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. आता मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेसाठी १९ सप्टेंबरपर्यंत, तर महाविद्यालय, संस्थास्तरीय व विभागस्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा आयोजित करण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

IPS Bushra Bano Controversy: ‘अस्सलामु अलैकुम’ बोलल्यामुळे IPS बुशरा बानो अडचणीत? गृह सचिवांकडे तक्रार दाखल

संशोधन समन्वयकांनी सुधारित मुदतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे विद्यापीठाकडून आवाहन

स्पर्धेतून पुढील स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची व प्रकल्पांची माहिती तसेच सविस्तर अहवाल जिओटॅग केलेली छायाचित्रे सहित पीडीएफ स्वरूपात २६ सप्टेंबरपर्यंत गुगल फॉर्म द्वारे सादर करणे बंधनकारक आहे.

SSC CGL Exam 2026 : एसएससी सीजीएल परीक्षेच्या तारखा जाहीर! ‘या’ नव्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

निवडलेल्या प्रकल्पांसाठी विषय/पोस्टर कोड,एक मीटर बाय एक मीटर पोस्टर, १०० शब्दांचा अमूर्त, जिओटॅग केलेले छायाचित्र आणि एक मिनिटाचा व्हिडिओ क्लिप तयार ठेवावा लागणार आहे. प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख आणि संशोधन समन्वयकांनी सुधारित मुदतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या

Web Title: Sppu avishkar research competition 2026 extension date pune university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • competitive exam
  • education
  • Pune University

संबंधित बातम्या

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड
1

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड

CA Course Fees 2026: CA होण्यासाठी एकूण किती खर्च येतो? फाऊंडेशनपासून फायनलपर्यंतचे संपूर्ण फी स्ट्रक्चर वाचा एका क्लिकवर
2

CA Course Fees 2026: CA होण्यासाठी एकूण किती खर्च येतो? फाऊंडेशनपासून फायनलपर्यंतचे संपूर्ण फी स्ट्रक्चर वाचा एका क्लिकवर

PMC School Student News: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप
3

PMC School Student News: मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा; महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी
4

ZP Teacher News: मुख्याध्यापकांसाठी मोठी खूशखबर! वर्षाला मिळणार अर्जित रजा; पण किती? सुधारित शासन निर्णय जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.