Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Donald Trump AI advisor Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनातील प्रमुख भारतीय-अमेरिकी तंत्रज्ञान सल्लागार श्रीराम कृष्णन यांनी व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ धोरण सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. जाणून घ्या त्यांचे शिक्षण आणि संपत्ती .

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 09:40 AM
Sriram Krishnan net worth

Sriram Krishnan net worth

Follow Us
Follow Us:

Sriram Krishnan Resigns: ट्रंम्प प्रशासानातील सर्वात प्रमुख भारतीय अमेरिकी तंत्रज्ञान सल्लागारांपैकी एक असलेल्या श्रीराम कृष्णन हे व्हाईट हाऊस वरिष्ठ धोरण सल्लागार (सिनियर पॉलिसी ॲडव्हायझर) पदाचा राजीनामा देणार आहेत. श्रीराम कृष्णन यांना गेल्या महिन्यांपासून अमेरिकेच्या प्रमुख एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरणांना आकार देण्यास मदत केल्यानंतर ते जूनच्या शेवटी व्हाईट हाऊस सोडतील.

भारतीय अमेरिकी श्रीराम कृष्णन यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जोरदार चर्चा होत आहे. आशा परिस्थितीत व्हाईट हाऊसची नोकरी सोडणारे श्रीराम कृष्णन यांनी कोठून शिक्षण घेतले आहे आणि त्यांना किती पगार मिळतो याबद्द्ल सविस्तर जाणून घेऊया.

श्रीराम कृष्णन यांचा चेन्नईशी असलेला संबंध

१९८४ मध्ये चेन्नई येथे जन्मलेल्या श्रीराम कृष्णन यांनी २००५ मध्ये एसाआरएम युनिव्हर्सिटीमधून (SRM University)इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी मध्ये बीटेक(B.Tech) पूर्ण केले. यानंतर त्यांनी २००७ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने ते अमेरिकेला गेले.

NEET Paper Leak: नीट यूजी पुनर्परिक्षेचा पेपर खरोखरच लीक झालाय? सोशल मीडियावरील दाव्यांनंतर NTA ने नेमका काय दिलाय इशरा?

मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि ट्विटरमध्ये केले आहे काम

व्हाईट हाऊसमध्ये सामील होण्यापूर्वी श्रीराम कृष्णन यांनी ‘आंद्रेसेन होरोविट्झ’ (Andreessen Horowitz) या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये जनरल पार्टनर म्हणून काम केले. तसेच त्यांनी मायक्रोसॉफ्ट फेसबुक आणि ट्विटरमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली आहे.२५ जानेवारी २०२५ रोजी ते डोनाल्ड ट्रंप यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला कृष्णन यांची कृत्रिम बुद्धीमत्तेच्या ‘सिनियर व्हाईट हाऊस पॉलिसी ॲडव्हायझर’ म्हणून नियुक्ती झाली.

UGC Single Girl Child Scholarship: एकुलत्या एक मुलीला उच्च शिक्षणासाठी मिळणार ७२,४०० रुपये; लगेच चेक करा पात्रता!

श्रीराम कृष्णन यांची संपत्ती आणि मानधन

काही रिपोर्ट्नुसार २०२६ पर्यंत श्रीराम कृष्णन यांची एकूण संपत्ती ८० लाख डॉलर्स ते लाख १२० डॉलर्स (८ ते १२ दशलक्ष डॉलर्स)च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. त्यांची ही संपत्ती टेक कंपनीतील नेतृत्वपदे, व्हेंचर कॅपिटल भागीदारी एंजेल इन्व्हेस्टमेंट आणि  स्टा्र्टअप इकोसिस्टममधील सल्लागार म्हणून केलेल्या कामातून निर्माण झाली आहे.

Web Title: Sriram krishnan white house ai advisor resigns education salary net worth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Facebook
  • meta
  • Microsoft
  • shriram
  • tweets

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय
4

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.