Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC BOARD : निकालापूर्वीच महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; १० विच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

उद्या १३ मे २०२५ ला दहावीच्या बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता अधिकृत संकेत स्थळावर निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकाला आधी महाराष्ट्र बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2025 | 02:11 PM
SSC (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

SSC (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

नुकताच ५ मेला १२ विचा निकाल जाहीर झाला. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहे. आता ही परीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल पाहता येणार आहे. आता दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी निकालापूर्वीच आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे दहावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

Maharashtra SSC Results 2025 Date: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कसा पाहाल निकाल? जाणून घ्या

महाराष्ट्र बोर्डाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश पूर्णतः ऑनलाइन पद्धतीनेच राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करत अकरावी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ताधिष्ठित, पारदर्शक आणि एकसंध असावी, यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

या महाराष्ट्र बोर्डाच्या निर्णयानुसार, संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालये सरकारने निर्धारीत केलेल्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरच प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. चार फेऱ्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या चार फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, उर्वरित रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे. प्रवेश अर्ज सादर करतांना विध्यार्त्यांना त्यांचे वैयक्तिक माहितीपत्रक, गुणपत्रक व प्राधान्यक्रमानुसार निवडलेली महाविद्यालयांची यादी ऑनलाइन प्रणालीत भरावी लागेल.

१० विचा निकाल कोणत्या संकेत स्थळांवर येणार पाहता

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल ऑनलाइन पाहू शकतील. महाराष्ट्र बोर्डाचे निकाल mahresult.nic.in, sscresult.mahahsscboard.in वर पाहता येतील. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख यासारखी माहिती भरावी लागेल.

महिला व बालविकास विभागाचा १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक

Web Title: Ssc board maharashtra boards big decision even before the results good news for 10th standard students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • Career
  • SSC Board
  • SSC Result

संबंधित बातम्या

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा
1

कॉर्पोरेट लाईफ टिप्स: ‘या’ चुका करणे टाळा… ऑफिस जाणाऱ्या तरुणांनी नक्की वाचा

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?
2

Indian Navy Job News : भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, पगार ६३ हजार रुपये; कसे कराल अर्ज?

एक भारत, श्रेष्ठ भारत…! स्वातंत्र्यादिनानिमित्त शाळेत वाचून दाखवा ‘हे’ सोपे भाषण, टाळ्यांचा होईल कडकडाट
3

एक भारत, श्रेष्ठ भारत…! स्वातंत्र्यादिनानिमित्त शाळेत वाचून दाखवा ‘हे’ सोपे भाषण, टाळ्यांचा होईल कडकडाट

Primary School Teachers: प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी करावा लागणार ‘हा’ कोर्स
4

Primary School Teachers: प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली नोकरी वाचवण्यासाठी करावा लागणार ‘हा’ कोर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.