Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC GD २०२४ चे प्रवेशपत्र जाहीर; ‘या’ लिंकवरून करता येईल डाऊनलोड

स्टाफ सिलेक्शन कमिशनने GD कॉन्स्टेबलच्या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजि केली होती. निवड प्रक्रिया PET तसेच PST या चाचण्यांवर येऊन थांबली आहे. या संदर्भात प्रवेश पत्र जाहीर झाले असून उमेदवारांना डाउनलोड करता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 11, 2024 | 03:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने जनरल ड्युटी (GD) कॉन्स्टेबल भरतीला सुरुवात केली होती. या संदर्भात परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांना नियुक्ती मिळवण्यासाठी या परीक्षांना पास करणे अनिवार्य आहे. यामध्ये फिझिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) तसेच फिझिकल एफिशियंसी टेस्ट (PET)चा समावेश आहे. महतवाची बातमी अशी आहे कि या परीक्षांसंदर्भातील एडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांना उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना हे प्रवेश पत्र डाउनलोड करता येणार आहे. ज्या उमेदवारांनी SSC GD परीक्षा २०२४ ला उत्तीर्ण केले आहे. त्या उमेदवारांना या प्रवेश पत्राला डाउनलोड करता येणार आहे.\

हे देखील वाचा : महाराष्ट्र TET परीक्षेसाठी नोंदणी सुरू, कधी होणार परीक्षा? अर्ज कधीपासून उपलब्ध? जाणून घ्या एका क्लिकवर

अशा प्रकारे करता येईल प्रवेश पत्र डाउनलोड

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • “SSC GD एडमिट कार्ड 2024” या लिंकवर क्लिक करा.
  • आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डची पुष्टी करा.
  • पुढील पृष्ठावर प्रवेश पत्र डाउनलोड करता येईल, ते करून घ्यावे.
  • भविष्यासाठी प्रवेश पत्राची एखादी प्रत स्वतःजवळ ठेवावी.

परीक्षेच्या ठिकाणी उमेदवारांकडे प्रवेश पत्र असणे अनिवार्य आहे. प्रवेश पत्राशिवाय उमेदवार चाचणी परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे या बाबतील उमेदवारांनी काळजीपूर्वक राहावे. परीक्षा स्थळी जाताना आपल्या सोबत प्रवेश पत्र आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी. एकंदरीत, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून GD कॉन्स्टेबलची भरती केली जाणार होती.

हे देखील वाचा : सरकारला रिटायर व्यक्तींची गरज; वयस्करांसाठी आणली बंपर भरती

संगणकावर आधिरीत असलेल्या परीक्षेच्या माध्यमातून शॉर्टलिस्ट केले गेलेल्या उमेदवारांना सीएपीएफ, एसएसएफ, आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन (जीडी) आणि NCB मध्ये सैनिक सीटी (जीडी) परीक्षा-2024 चा डीवी/डीएमई आणि आरएमई नंतर पीएसटी/पीईटी कार्यक्रम 23 सप्टेंबर 2024 ला आयोजित केले गेले आहे. सगळ्या उमेदवारांना हे निर्देश दिले जात आहे कि PST तसेच PET आणि त्यानंतर असलेल्या DV /DME च्या वेळी प्रवेश पत्राची परत सोबत आणावी. प्रवेश पत्राशिवाय उमेदवारांना पीएसटी/पीईटी तसेच डीवी/डीएमई/आरएमई परीक्षेसाठी परवानगी दिली जाणार नाही.

Web Title: Ssc gd 2024 admit card announced you can download from this link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • CRPF

संबंधित बातम्या

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..
1

Big Breaking: नक्षल्यांनो खबरदार! विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; शूर जवानांनी थेट..

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर
2

Pakistani spy News: भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचराला पुरवली; लष्कराचे १५ अधिकारी रडारवर

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान
3

Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी
4

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.