Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द

Railways Cancel Express Trains: या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेतर्फे त्यांच्या काउंटरवर परतावा (रिफंड) दिला जाईल. ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुक केले आहे, त्यांना आयआरसीटीसी (IRCTC) परतावा देईल.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 09, 2026 | 12:50 PM
CJP October 10 Delhi Protest, Indian Railways Train Cancelled Delhi

CJP October 10 Delhi Protest, Indian Railways Train Cancelled Delhi

Follow Us
Follow Us:
  • CJP च्या १० ऑक्टोबरच्या जंतरमंतर आंदोलनापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून अनेक मेल-एक्स्प्रेस रद्द
  • १० ऑक्टोबरला पहाटे ४ ते दुपारी २ वाजेदरम्यान नवी दिल्ली व हजरत निजामुद्दीन गाड्यांवर परिणाम
  • महाराष्ट्रातील CJP च्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा आणि धरपकड सत्र सुरू
Railways Cancel Express Trains:  कॉकरोच जनता पार्टीने १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. पण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने (Indian Railways) १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या वेळेत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर पोहोचणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

१० ऑक्टोबरला जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा

सीजेपीच्या नेत्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर १० ऑक्टोबरला आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विद्यार्थी दिल्लीच्या दिशेने रवाना होऊ लागले असतानाच रेल्वे प्रशासनाने दिल्लीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या अक्षरश: रद्द केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील सीजेपीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या जात आहेत. तसेच, काहींची धरपकड केली जात आहे.

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे

यापूर्वी जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या व्यापक आंदोलनामुळे मोठा जनक्षोभ उसळला होता आणि हजारो विद्यार्थी व तरुण रस्त्यावर उतरल्याने संसद परिसराला छावणीचे रूप प्राप्त झाले होते. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा देशव्यापी विद्यार्थी आणि Gen-Z संघटना दिल्लीत धडकण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाने (CRPF) संसद मार्ग, जंतर मंतर आणि दिल्लीच्या सीमांवर अत्यंत कडक बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासकीय बंदी आणि रेल्वे रद्दच्या निर्णयानंतरही कॉकरोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम असल्याने दिल्लीत आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्ली मेट्रोची ५७ स्थानके बंद ठेवण्याचे आदेश

सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रात्री ९ वाजल्यापासून दिल्ली मेट्रोची ५७ स्थानके बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १० ऑक्टोबरच्या सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील जंतर मंतरच्या परिसरात मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या परिसरात निगराणी वाढवण्यात आली असून, भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे (बीएनएसएस) कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

Char Yaar Web Series: सई ताम्हणकर ते चंकी पांडे; ‘चार यार’मध्ये झळकणार दिग्गज कलाकार, रिलीज डेट जाहीर

शनिवार, १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी) च्या आंदोलनामुळे, रेल्वेने शुक्रवारी राजधानीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याच

मुंबईहून दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस रद्द
हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रद्द
मुंबईहून दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेस रद्द
लखनौ मेल, गोरखधाम एक्सप्रेस रद्द
एसी एक्सप्रेस, प्रयागराज एक्सप्रेस रद्द
शिवगंगा एक्सप्रेस रद्द
राजेंद्र नगर-नवी दिल्ली-अमृत भारत एक्सप्रेस रद्द

या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेतर्फे त्यांच्या काउंटरवर परतावा (रिफंड) दिला जाईल. ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट बुक केले आहे, त्यांना आयआरसीटीसी (IRCTC) परतावा देईल. दिल्लीतील रेल रोको आंदोलनाच्या दोन दिवस आधी, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) रेल रोको आंदोलनाबाबत देशव्यापी सतर्कतेचा इशारा दिला होता.

 

Web Title: Railways cancel express trains to delhi ahead of cjp october 10 protest as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • CJP
  • CRPF
  • Delhi news
  • Delhi Police
  • Delhi Trains
  • Indian Railways
  • Jantar Mantar
  • National Politics

संबंधित बातम्या

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
1

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर
2

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय
3

CJP Protest 10 October: १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी अभिजीत, सौरव आणि आशुतोषच्या अडचणी वाढणार? दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
4

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.