Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SSC GD कॉन्स्टेबलची पुनरपरीक्षा जाहीर; पण २९ मे रोजी होणारा हा पेपर नेमका कोणत्या उमेदवारांसाठी आहे ?

SSC GD Constable Re-Exam : कर्मचारी चयन आयोगातर्फे (SSC) जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी २९ मे २०२६ रोजी पुनरपरीक्षा घेतली जाणार आहे. दक्षिण विभागाने जारी केलेले नियम, तांत्रिक कारणे आणि हॉल तिकीट अपडेट्स वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 02:18 PM
SSC GD

SSC GD

Follow Us
Follow Us:
  • एसएससी जीडी कॉन्स्टेबलची पुनरपरिक्षा
  • तांत्रिक कारणांमुळे काही विद्यार्थ्यांसाठी पुनरपरिक्षा
  • रीएग्जामची तारीख SSC च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध
SSC GD Constable Re-Exam 2026: कर्मचारी चयन आयोग (Staff Selection Commission – SSC) म्हणजेच एसएससीने जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेद्वारांसाठी एक नोटीस जाहीर केली आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल भरती परीक्षा पुन्हा एकदा काही निवडक विद्यार्थ्यांसाठीच पुन्हा घेतली जात आहे.

पुनरपरीक्षेच्या (Re-Exam) तारखेची ही अधिसूचना एसएससीच्या दक्षिण विभागाने (SSC Southern Region) जारी केली आहे. यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कॉन्स्टेबल (जीडी), सीएपीएफ (CAPF), एसएसएफ (SSF) आणि आसाम रायफल्स परीक्षा २०२६ अंतर्गत काही ठराविक परीक्षा केंद्रावरील काही विशिष्ट उमेद्वारांसाठी ही पुनरपरीक्षा आयोजित केली जाईल.

Biometric Attendance: विद्यार्थ्यांची ७५% उपस्थिती अनिवार्य! कॉलेजमधील बोगस हजेरी रोखण्यासाठी शासनाचा १०० कोटींचा ‘हा’ आहे प्लॅन

२९ मे २०२६ रोजी होणार पुनरपरीक्षा

कर्मचारी चयन आयोगाच्या अधिसूचनेनुसार २९ मे २०२६ रोजी एसएससी जीडी कॉन्स्टेबलची पुनरपरिक्षा घेतली जाईल. निवडक परीक्षा केंद्रावरच या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. २९ मे रोजी होणारी परीक्षा सर्वच उमेद्वारांसाठी नसून तांत्रिक कारणांमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे.

एसएससीच्या दक्षिण विभागाने या रीएग्जामची तारीख जाहीर केली असून ही परीक्षा कोणत्या उमेद्वारांसाठी आयोजित केली जात आहे, याची माहिती उमेदवार त्यांच्या ‘SSC Login’ मध्ये जाऊन मिळवू शकतात.

प्रवेशपत्र (Admit Card) आणि परीक्षा शहर लवकरच उपलब्ध

२९ मे रोजी आयोजित होणाऱ्या जीडी परीक्षेसाठी परीक्षा शहर (Exam City) आणि प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी विद्यार्थ्यांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website) लक्ष ठेवावे कारण लवकरच आयोगातर्फे (Email) किंवा एसएमएस (SMS) द्वारे देखील पुनरपरीक्षेचा सविस्तर तपशील आणि प्रवेशपत्राची माहिती दिली जाऊ शकते.

INSPIRE Scholarship: १२ वी नंतर सायन्सच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कशी मिळणार ८०,००० रुपयांची स्कॉलरशिप? जाणून घ्या पात्रता निकष!

Web Title: Ssc gd constable re exam 2026 date announced southern region admit card download

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • army Soldier
  • Central Governement
  • SSC

संबंधित बातम्या

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
1

UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र लवकरच होणार जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेची जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
2

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप
3

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.