फोटो सौजन्य- सोशल मीडिया
AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज
ऑनलाइन अर्जाचे शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले असून, महिला उमेदवारांना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पात्र माजी सैनिक उमेदवारांना शुल्क भरण्यातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. शुल्काचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन पद्धतींचा वापर करून १ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत) मुदत देण्यात आली आहे. याशिवाय, अर्जात काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी ०८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान ऑनलाइन करेक्शन विंडो खुली केली जाईल, ज्यासाठी शुल्क आकारले जाईल.
Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच CISF मधील सब-इस्पेक्टर पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा अनिवार्य आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियेत कॉम्प्युटर बेस परीक्षा (पेपर-I आणि पेपर-II), शारीरिक मानक आणि इतर परीक्षा (PST/PET) आणि वैद्यकीय तपासणी (DME/RME) यांचा समावेश असेल. परीक्षेच्या तारखा आणि इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कर्मचारी चयन आयोगच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.






