Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thalapathy Vijay Education and Politics: अभिनयासाठी शिक्षण सोडणारा सुपरस्टार आता तामिळनाडूच्या सत्तेच्या जवळ? पाहा रंजक प्रवास

Thalapathy Vijay Education and Politics: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय यांनी शिक्षण का सोडले आणि त्यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने तामिळनाडूच्या राजकारणात कशी आघाडी घेतली? वाचा सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 04, 2026 | 03:38 PM
VIJAY

VIJAY

Follow Us
Follow Us:
  • शाळेपासून महाविद्यालयापर्यंत शिक्षण
  • त्याने कॉलेज का सोडले?
  • सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक
Thalapathy Vijay Education and Politics: यंदा तमिळनाडूच्या राजकारणात एक वेगळेच चित्र दिसते आहे. मतमोजणीच्या सुरवातीच्या ट्रेंडनुसार, प्रसिद्ध अभिनेता – राजकरणी थलपथी विजयच्या पक्षाने तामिळगा वेत्री कळघम (TVK) ने आघाडी राखून सर्वांचे लक्ष वेधले आहे. निवडणुकीच्या निकालाच्या या लाटेत चला थलापथी विजय यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊया….

थलपथी विजय यांचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. ते केवळ तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील एक नाव नाही तर राजकारणातील एक शक्ती म्हणून उद्यास येत आहेत. पण त्यांच्याबद्दल रंजक गोष्ट अशी की त्याचे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट राहिले आहे.

शाळेपासून महाविद्यालयापर्यंत शिक्षण

विजय यांचे सुरवातीचे शिक्षण चेन्नईतील कोडंबक्कम येथील फातिमा स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी विरूगंबक्कम येथील बाललोक स्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. ते अभ्यासात हुशार होते पण त्यांचे मन हे पुस्तकांपेक्षा रंगमंचावर जास्त रमायचे. अभिनय हा त्यांच्या कुटुंबाचाही एक भाग होता कारण त्यांचे वडील एस.ए.चंद्रशेखर चित्रपट दिग्दर्शक होते. शालेय शिक्षणानंतर विजयने चेन्नईच्या नामांकित लॉयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनेकेशन या कोर्सला प्रवेश घेतला. याच काळात त्याच्यातील कलाकार झपाट्याने जागा होत होता.

First Governor of RBI Sir Osborne Smith: आरबीआयचे पहिले गव्हर्नर भारतीय नव्हते? ऑस्ट्रेलियन बँकरच्या हाती का होती भारताची सूत्रे?

त्याने कॉलेज का सोडले?

कॉलेजमध्ये असताना विजयचा चित्रपटांकडे असणारा कल वाढीस लागला. त्याला शूटींग, ऑडिशन्स आणि चित्रपटांच्या संधी मिळू लागल्या. परिणामी विजयला शिक्षण आणि अभिनय यांचा मेळ घालणे कठीण झाले. त्यामुळे त्याने कॉलेज सोडून केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रीत केले.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक

कालांतराने प्रत्येक चित्रपटातून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले. आज दक्षिण भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानला जात होता. त्याची लोकप्रियता चित्रपटगृहांपुरती मर्यादीत नाही. त्यांची शब्दफेक आणि सामाजिक विषयांवरील स्पष्टवक्तेपणा यांमुळे ते सामान्य जनतेतही लोकप्रिय झाले आहेत.

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

मानद डॉक्टरेट

विजय आपली पदवी पूर्ण करू शकला नाही तरी त्याचे कार्य दुर्लक्षित राहिले नाही. २००७ मध्ये, त्याला डॉ. एम. जी. आर. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका शैक्षणिक आणि संशोधन संस्थेने चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट प्रदान केली.

आता राजकारणात एक नवीन वळण

अलीकडेच विजयने राजकारणात प्रवेश केला आणि त्याने स्वत:चा पक्ष टीव्हीके (TVK) स्थापन केला. सुरुवातीला अनेकांना ते हास्यास्पद वाटले पण आता निवडणुकीचे कल दर्शवतात की या विजयची लोकप्रियता लोकांच्या मतांमध्ये आहे.

Web Title: Thalapathy vijay education and politics tvk party election results news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Career News
  • History
  • inspiration

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.