Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर

Career: उमेदवारांनी प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासून त्यानुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 14, 2026 | 09:10 PM
Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर
Follow Us
Follow Us:
  • सीटीईटी परिक्षा १२ अन् १३ डिसेंबर रोजी होणार
  • परीक्षा केंद्राची माहिती दोन दिवस आधी मिळणार 
  • परीक्षा शहर आणि तारीख १५ दिवस आधी जाहीर होणार
पुणे/Career: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ची २२वी आवृत्ती १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएससी) परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराला कोणत्या शहरात आणि कोणत्या दिवशी परीक्षा द्यावी लागणार आहे, याची माहिती परीक्षेच्या १५ दिवस आधी सीटीईटीच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांना ही माहिती पोर्टलवर जाऊन तपासता येईल.

दरम्यान, परीक्षेचे नेमके केंद्र कोणते असेल, याची माहिती असलेले प्रवेशपत्र परीक्षेच्या दोन दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रवेश पत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती काळजीपूर्वक तपासून त्यानुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

UPSC NDA 2 Exam 2026: ‘या’ विषयांच्या प्रश्नांनी उमेदवारांना फिरवले चक्रावून; जाणून घ्या पेपरचा संपूर्ण रिव्ह्यू

मुक्त विद्यापीठातून बी.कॉम, एमसीए आता ऑनलाइन शिका

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला बी.कॉम आणि एमसीए हे अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मान्यता दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता घरबसल्या हे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेता येणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेवर कोणतीही मर्यादा राहणार नसल्याने इच्छुक विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी ही माहिती दिली. विद्यापीठामार्फत यापूर्वीच बीसीए आणि एमबीए हे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. बी.कॉम आणि एमसीएला मान्यता मिळाल्याने ऑनलाइन शिक्षणाचा विस्तार आणखी वाढणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून तयारी केली आहे.

CBSE 10th Board Result: ‘बेस्ट ऑफ टू’ नियमामुळे १० वीच्या निकालात कसा झाला बदल? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

अभ्यासक्रमाच्या क्रेडिटनुसार व्हिडीओ व्याख्याने तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक व्हिडीओ सात ते दहा मिनिटांचा असून, तो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित प्रश्नावली सोडवावी लागणार आहे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील व्हिडीओ उपलब्ध होईल. प्रत्येक १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर नियुक्त केला जाणार असून, व्हॉट्सअॅप आणि ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. परीक्षा ऑनलाइन प्रॉक्टर-बेस्ड पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: The ctet exam will be held on december 12 and 13 2026 carrer news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Career News
  • CBSC
  • Exam

संबंधित बातम्या

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला
1

UPSC Preparation Strategy: १६ तास वाचनाची गरज नाही! फक्त ६ तासांच्या अभ्यासाने व्हा आयएएस; वाचा टॉपर्सचा सक्सेस फॉर्म्युला

MPSC Exam: पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत मोठे बदल; व्ही.राधा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय
2

MPSC Exam: पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत मोठे बदल; व्ही.राधा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?
3

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..
4

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.