• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • The Postgraduate Course Schedule Has Been Announced

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक झाले जाहीर! विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरता येणार पसंतीक्रम

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पसंतीक्रम आता भरता येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 21, 2025 | 02:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम भरता येणार
  • २६ डिसेंबर रोजी निवड यादी जाहीर
  • विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत घेतलेला प्रवेश रद्द करण्याची संधी
राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा काहीसा विलंब झाला असला, तरी आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. पहिली फेरी २० नोव्हेंबर रोजी पार पडल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) राज्य कोट्यातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना २२ डिसेंबरपासून पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून २६ डिसेंबर रोजी निवड यादी जाहीर केली जाणार आहे.

‘एकलव्य’मध्ये प्रवेशाची सुवर्णसंधी; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५८३ जागांसाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन

पहिल्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना २१ डिसेंबर रोजी आपला प्रवेश रद्द करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी रिक्त जागांचा सविस्तर तपशील जाहीर केला जाणार आहे. या रिक्त जागांच्या आधारे इच्छुक विद्यार्थ्यांना २२ ते २४ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम भरता येणार आहे. पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २६ डिसेंबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येईल. निवड यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला असला तरी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रत्यक्ष वर्ग २२ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया आणि वर्ग सुरू होण्याचा कालावधी एकाच वेळी हाताळावा लागणार आहे. यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांची धावपळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षात तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. ३० डिसेंबर रोजी दुसरी फेरी संपल्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत घेतलेला प्रवेश रद्द करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर ४ ते ६ जानेवारी या कालावधीत तिसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन नोंदणी तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी गुणवत्ता यादी आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे.

Kolhapur News : शिवाजी विद्यापीठात पोलिस-विद्यार्थ्यांत झटापट; ज्युबली फीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील या टप्प्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार असून उर्वरित जागांवर लवकरच प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे. सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आणि अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: The postgraduate course schedule has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

नोकरीसाठी अतोनात केले प्रयत्न! पण हाती लागत नाही जॉब, हे घ्या टिप्स
1

नोकरीसाठी अतोनात केले प्रयत्न! पण हाती लागत नाही जॉब, हे घ्या टिप्स

कोणत्याही कोचिंग क्लासेस केले नाही तरी मिळवले यश! वंदना झाली IAS
2

कोणत्याही कोचिंग क्लासेस केले नाही तरी मिळवले यश! वंदना झाली IAS

महाराष्ट्राची लेक ठरली देशाचा अभिमान; IMA मधून पहिल्यांदाच महिला ऑफिसर कॅडेट पास, कोल्हापूरच्या सई जाधव लेफ्टनंट
3

महाराष्ट्राची लेक ठरली देशाचा अभिमान; IMA मधून पहिल्यांदाच महिला ऑफिसर कॅडेट पास, कोल्हापूरच्या सई जाधव लेफ्टनंट

Year Ender 2025: या वर्षात नोकरीच्या संधी कुठल्या क्षेत्रात वाढल्या? जाणून घ्या
4

Year Ender 2025: या वर्षात नोकरीच्या संधी कुठल्या क्षेत्रात वाढल्या? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक झाले जाहीर! विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरता येणार पसंतीक्रम

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वेळापत्रक झाले जाहीर! विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरता येणार पसंतीक्रम

Dec 21, 2025 | 02:33 PM
चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी; भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत केली गुलालाची उधळण

चंदगड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील काणेकर विजयी; भाजपच्या कार्यकर्त्यांनी जयघोष करत केली गुलालाची उधळण

Dec 21, 2025 | 02:28 PM
‘ती’ अफवाच निघाली खोटी,ज्यामुळे DeepuDas बनला जमावशाहीचा बळी; Bangladeshमधील मॉब लिंचिंगमध्ये धक्कादायक खुलासा

‘ती’ अफवाच निघाली खोटी,ज्यामुळे DeepuDas बनला जमावशाहीचा बळी; Bangladeshमधील मॉब लिंचिंगमध्ये धक्कादायक खुलासा

Dec 21, 2025 | 02:24 PM
Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी

Chiplun BJP candidate : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी

Dec 21, 2025 | 02:17 PM
यशच्या ‘Toxic’ चित्रपटातील कियारा अडवाणीची दिसली पहिली झलक; चाहते पाहून चकीत, म्हणाले ‘ओळखणेही कठीण..’

यशच्या ‘Toxic’ चित्रपटातील कियारा अडवाणीची दिसली पहिली झलक; चाहते पाहून चकीत, म्हणाले ‘ओळखणेही कठीण..’

Dec 21, 2025 | 02:17 PM
एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीचा खून; दारू पिण्यासाठी बोलावले अन्…

एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीचा खून; दारू पिण्यासाठी बोलावले अन्…

Dec 21, 2025 | 02:14 PM
NZ vs WI : कसोटी क्रिकेटमध्ये असे कधीही घडले नाही, कदाचित पुन्हा… लॅथम-कॉन्वेच्या सलामी जोडीने रचला अनोखा विक्रम

NZ vs WI : कसोटी क्रिकेटमध्ये असे कधीही घडले नाही, कदाचित पुन्हा… लॅथम-कॉन्वेच्या सलामी जोडीने रचला अनोखा विक्रम

Dec 21, 2025 | 02:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM
Sangola  सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Sangola सांगोला नगरपरिषदेत शहाजी पाटलांना मोठे यश

Dec 21, 2025 | 01:32 PM
Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Kolhapur : देवराईतून दुर्मिळ वृक्षांचं प्रत्यारोपण, २ हजार झाडांना मिळणार पुर्नजीवन

Dec 20, 2025 | 08:12 PM
Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Nashik Science Exhibition : ‘वैज्ञानिक जयंत नारळीकर नगरी’त 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

Dec 20, 2025 | 08:05 PM
Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Sangli Ajit Pawar : पक्षात प्रवेश केलेल्यांना पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य

Dec 20, 2025 | 07:59 PM
Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Buldhana Local Body Elections : धाकधूक असली तरी निवडून येणार हा विश्वास केला व्यक्त

Dec 20, 2025 | 07:54 PM
Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Omraje on Rana Jagjitsingh : कुलदीप मगर यांच्या वरील हल्ल्यानंतर Omraje Nimbalkar संतप्त

Dec 20, 2025 | 07:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.