Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॉप २५ कंपन्यांना हवे आहेत ‘हे’ विशेष गुण; लिंक्डइनच्या अहवालात नेमके काय म्हटले आहे?

भारतातील करिअरच्या वाढीसाठी 'इन्फोसिस' अव्वल ठरली आहे, पण या यादीत कोणत्या नवीन १० कंपन्यांचा समावेश झाला आहे? केवळ पदवी असून चालणार नाही, तर कंपन्या आता कोणत्या मानवी कौशल्यांना महत्त्व देत आहेत? जाणून घ्या सविस्तर अहवा

  • By श्रेया देशमुख
Updated On: Apr 29, 2026 | 03:42 PM
INFOSYS

INFOSYS

Follow Us
Follow Us:

Top Companies India 2026: अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘टॉप कंपनी २०२६’ च्या यादीनुसार भारतातील करियरच्या उत्कर्षामध्ये आयटी क्षेत्रातील इन्फोसिस कंपनी अव्वल ठरली आहे. इन्फोसिस पाठोपाठ अॅक्सेंचर आणि अॅमेझॉन या कंपन्या या यादीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. या यादीमध्ये जगातील २५ नामांकित कंपन्यांचा समावेश असून या वार्षिक यादीच्या १० व्या आवृत्तीत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, जागतिक स्तरावरील सल्लागार कंपन्या आणि वित्तीय क्षेत्रातील मोठ्या कंपन्या त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. यासोबतच जे.पी.मॉर्गन चौथ्या क्रमांकावर असून पाचवे स्थान एसएपी या कंपनीने पटकावले आहे.

२०२६ च्या नवीन दहा कंपन्यांची यादी

२०२६ च्या या यादीत नवीन दहा कंपन्यांचा समावेश झाला आहे. या नव्या कंपन्यांमध्ये एसएपी, एनव्हिडिया, एचपी, मायक्रोसॉफ्ट, सँडिस्क, मार्व्हल, टेक्नॉलॉजी आणि थॉमसन रॉयटर्स यांसारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांचा समावेश आहे. भौगोलिकद्रृष्ट्या, या नामांकित कंपन्यांमध्ये बंगळूर हे प्रमुख प्रचलित केंद्र आहे. तर त्याच्या पाठोपाठ हैद्राबाद शहर असून त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि चेन्नई यांचा क्रमांक लागतो. तसेच ही ठिकाणे खाजगी भरतीकरितादेखील प्रसिद्ध आहे.

नोकरीच्या शोधात आहात? देशातील आघाडीच्या ऊर्जा कंपनीत निघाली बंपर भरती…एकदा वाचाचं

नोकरभरतीच्या स्वरुपात मोठा बदल

या अहवालानुसार सध्या कंपन्याच्या नोकरभरतीच्या स्वरुपात मोठा बदल झाला आहे. या कंपन्याना आता त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांसह संवाद कौशल्य आणि समस्या निराकरण अशी कौशल्ये हवी आहेत. तसेच या कंपन्यांमध्ये एआयच्या मदतीने वेगाने आणि कार्यक्षमतेने काम करणाऱ्या उमेद्वारांना संधी आहे.

Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका

लिंक्डइनच्या निराजिता बॅनर्जी यांची भूमिका

या वर्षीच्या प्रसिद्ध कंपन्यांच्या यादीवरून असे दिसून येते कि नोकरीमध्ये कर्मचाऱ्याच्या उपस्थितीप्रमाणे त्याच्या कौशल्याकडेही अधिक लक्ष दिले जात आहे. तसेच तंत्रज्ञान (TECHNOLOGY), वित्त (FINANCE) आणि सॉफ्टवेअर (SOFTWARE) क्षेत्रातील या कंपन्या मानवी कार्यक्षमता आणि मूल्य वाढवण्यासाठी एआय (AI) शी जुळवून घेणाऱ्या व्यवसायिकांच्या शोधात असल्याची भूमिका लिंक्डइनच्या करिअर तज्ञ आणि भारताच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निराजिता बॅनर्जी यांनी केले

Web Title: Top companies 2026 india infosys accenture amazon career growth ranking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.