Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Highest Salary IIM: एमबीए पूर्ण करताच थेट कोट्यवधींचे पॅकेज! ‘या’ आयआयएममध्ये प्रवेश मिळताच विद्यार्थ्यांचे नशीब उजळते

Highest Salary IIM: देशातील २१ आयआयएम (IIM) पैकी सर्वाधिक सॅलरी पॅकेज कुठे मिळते? कोट्यवधींच्या ऑफर्स मिळवून देणाऱ्या आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बेंगळुरूच्या प्लेसमेंटची सविस्तर तुलना वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 06, 2026 | 12:47 PM
iim institute

iim institute

Follow Us
Follow Us:

Highest Salary IIM In Top Business Schools: मॅनेजमेंटचे शिक्षण म्हणजेच एमबीएचा (MBA) उल्लेख होताच डोक्यात सर्वात आधी आयआयएम (IIM – भारतीय व्यवस्थापन संस्था) नाव येते. कॅट (CAT) परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी देशातील टॉप आयआयएममध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहत असतो. याचे कारण केवळ तेथील दर्जेदार शिक्षण किंवा ब्रँड नेम नाही, तर तेथे मिळणारे हाय सॅलरी पॅकेज हे आहे. दरवर्षी प्लेसमेंट सीजनदरम्यान आयआयएममधून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या पॅकेजच्या बातम्या ऐकून सर्वसामान्य अवाक होतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, की देशातील सर्व २१ आयआयएम पैकी सर्वात जास्त सॅलरी पॅकेज कोणत्या कॉलेजमधून मिळते? चला तर मग जाणून घेऊया

कोणत्या IIM मधून मिळेल सर्वात मोठे पॅकेज?

देशात २१ आयआयएम आहेत, परंतु सर्वांमध्ये सारख्याच पॅकेजच्या नोकऱ्या मिळत नाहीत. जर तुम्हाला कमी वयात करोडपती व्हायचे असेल, तर एवढे मोठे पॅकेज कोणत्या आयआयएममधून मिळू शकते ते जाणून घ्या. जेव्हा देशातील नंबर १ बिझनेस स्कूलचा विषय येतो, तेव्हा ‘आयआयएम अहमदाबाद’चे नाव सर्वात वर येते. प्लेसमेंटच्या बाबतीतही हे कॉलेज नेहमीच रेकॉर्ड मोडते. आयआयएम अहमदाबादचे इंटरनॅशनल पॅकेज अनेकदा १ कोटी रुपयांचा टप्पा पार करते, तर देशांतर्गत (डोमेस्टिक) सर्वोच्च पॅकेज देखील १ कोटीच्या आसपास किंवा त्याहून अधिक असते.

IIT dropout: वयाच्या १९ व्या वर्षी ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये इंजिनीअर बनला! आशिष वर्माचा स्वप्नवत नोकरी मिळवण्यापर्यंतचा प्रवास वाचाचं

येथील सरासरी पगार (Average Package) हाच वर्षाला सुमारे ३३ ते ३५ लाख रुपयांच्या दरम्यान असतो. याचा अर्थ असा की, जर तुम्ही येथून एक सरासरी विद्यार्थी म्हणूनही पास झालात, तरी तुमचा महिन्याचा पगार लाखांमध्ये असेल. जगातील सर्वात मोठ्या कन्सल्टिंग आणि इन्व्हेस्टमेंट कंपन्या (जसे की मॅकिन्से, बीसीजी आणि मॉर्गन स्टेनली) येथील विद्यार्थ्यांना सर्वात मोठ्या पदांवर आणि पॅकेजवर घेऊन जातात.

IIM बेंगळुरू: टेक आणि कन्सल्टिंगचा किंग

आयआयएम अहमदाबादला जोरदार टक्कर देणारी दुसरी संस्था म्हणजे ‘आयआयएम बेंगळुरू’. भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणजेच बेंगळुरूमध्ये असल्यामुळे या टॉप मॅनेजमेंट कॉलेजला लोकेशनचा जबरदस्त फायदा मिळतो. ई-कॉमर्स, आयटी, टेक आणि स्टार्टअप्सच्या जगातील सर्वात महागड्या ऑफर्स याच आयआयएमच्या कॅम्पसमध्ये येतात.

Rain Alert: शाळांना रेड अलर्ट! मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यातील सर्व शाळांना तातडीने सुट्टी जाहीर!

आयआयएम बेंगळुरूचे डोमेस्टिक हायेस्ट पॅकेज देखील अनेकदा वार्षिक १ कोटी रुपयांचा आकडा गाठते किंवा पार करते. येथील सरासरी पॅकेजही (Average Package) सुमारे ३५ लाख रुपयांच्या आसपास असते. जर तुम्हाला टेक-मॅनेजमेंट किंवा प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे असेल आणि कोट्यवधींचे पॅकेज मिळवायचे असेल, तर आयआयएम बेंगळुरूपेक्षा उत्तम जागा दुसरी नाही.

टॉप ३ IIM चा प्लेसमेंटची तुलना

कोणत्याही आयआयएममध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तेथील प्लेसमेंटचा ट्रेंड समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला टॉप ३ आयआयएम पैकी कोणत्याही एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असेल, तर जाणून घ्या कोणत्या कॉलेजमध्ये किती सॅलरीची ऑफर मिळू शकते.

Web Title: Top iim placement comparison highest salary iim ahmedabad bangalore mba jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Business
  • High salary Job

संबंधित बातम्या

सुट्टीत Rapido चालवून बेंगळुरूच्या विद्यार्थ्याने कमावले पैसे! गिग इकॉनॉमीचे सांगितले असे अनुभव की वाचून थक्क व्हाल!
1

सुट्टीत Rapido चालवून बेंगळुरूच्या विद्यार्थ्याने कमावले पैसे! गिग इकॉनॉमीचे सांगितले असे अनुभव की वाचून थक्क व्हाल!

Varanasi Airport Firing Case : वाराणसी विमानतळावर अचानक गोळीबार! विमानात शस्त्रे नेण्याचा नियम नक्की काय आहेत?
2

Varanasi Airport Firing Case : वाराणसी विमानतळावर अचानक गोळीबार! विमानात शस्त्रे नेण्याचा नियम नक्की काय आहेत?

AI Proof Courses: एआयमुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? मग हे ५ कोर्सेस बदलतील तुमचे करिअर!
3

AI Proof Courses: एआयमुळे नोकरी जाण्याची भीती वाटतेय? मग हे ५ कोर्सेस बदलतील तुमचे करिअर!

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?
4

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.