Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

UDISE Plus Student Registration Deadline 30 September : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील इयत्ता २ री ते १२ वीपर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्याप नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 23, 2026 | 04:27 PM
udise

udise

Follow Us
Follow Us:
  • यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत
  • इयत्ता २ री ते १२ वीच्या नोंदणीसाठी तालुका स्तरावर सुविधा
  • मुख्याध्यापकांकडून एसओ २ प्रपत्र भरून घेण्याचे निर्देश
  • यु-डायस प्लस नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्यायावत होण्यास मदत
UDISE Plus Student Registration Deadline 30 September : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील इयत्ता २ री ते १२ वीपर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्याप नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

तालुका स्तरावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध

यासाठी तालुका स्तरावरून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र शासनाने मुख्याध्यापकांकडून एसओ २ प्रपत्र भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी हे प्रपत्र भरून देणे आवश्यक आहे.

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश

तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये यापूर्वी नोंदणी झालेली नाही, याची खात्री करून घ्यावी. त्यानंतरच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावरील एमआयएस समन्वयक/डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्याकडे आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

MPSC गट ‘ब’ नियुक्तीला अचानक ब्रेक! SIT चौकशीचा निष्पाप उमेदवारांना फटका?

यु-डायस प्लस नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्यायावत होण्यास मदत

विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित एसओ २ प्रपत्र तालुका स्तरावर जतन करून ठेवण्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे नोंदणीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Udise plus student registration deadline 30 september so2 form details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • education
  • Student

संबंधित बातम्या

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!
1

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
2

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा
3

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
4

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.