Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC देणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या पॅटर्नमध्ये यंदा झाला मोठा बदल; जाणून घ्या एका क्लिकवर..

UPSC Civil Services Prelims 2026: यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात मोठा निर्णय! २४ मे रोजी होणाऱ्या परीक्षेच्या लगेचच प्रोव्हिजनल आन्सर-की जाहीर होणार ? हरकती कशा नोंदवायच्या? सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 11:21 AM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:

UPSC Civil Services Prelims 2026:  यंदा संघ लोक सेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत मोठा बदल केला आहे. आता पहिल्यांदाच नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या लगेचच ‘प्रोव्हिजनल आन्सर की’ (तात्पुरती उत्तरतालिका) प्रसिद्ध केली जाणार आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि उमेद्वारांना हरकती नोंदवण्याची संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 24 मे 2026 रोजी घेणार आहे. आता आयोगाने स्पष्ट केले आहे की, परीक्षेच्या नंतर प्रोव्हिजनल आन्सर की तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल. जेणेकरून उमेद्वार आपल्या उत्तरांची तपासणी करू शकतील. अनेक दिवसांपासून उमेद्वार या बदलाची मागणी करत होते.

ऑनलाइन माध्यमातून आपल्या हरकती नोंदवणे शक्य

आता नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर उमेद्वार ऑनलाइन माध्यमातून आपल्या हरकती नोंदवू शकतील. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, उमेद्वार 31मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन ‘क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल’ (QPRep) द्वारे आपल्या तक्रारी किंवा सूचना पाठवू शकतील. ही सुविधा यूपीएससीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल.

CA चा अभ्यासक्रम बदलणार? आता सीए विद्यार्थ्यांना शिकावे लागणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा ॲनालिटिक्स?

 विद्यार्थ्यांना गुणांचा अंदाज लावणे झाले सोयीस्कर

दरवर्षी सुमारे 5 लाखांपेक्षा जास्त उमेद्वार यूपीएससी पूर्व परीक्षेला बसतात. परंतु, केवळ 12 ते 15 हजार उमेद्वार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. आधी विद्यार्थ्यांना हे समजत नव्हते की, त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करावी की पुढील वर्षांच्या पूर्व परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे. आता पूर्व परीक्षेची आन्सर की प्रसिद्ध झाल्यामुळे त्यांना आपल्या गुणांचा अंदाज लवकर येऊ शकेल.

अध्यक्ष अजय कुमार यांची भूमिका

यूपीएसीसीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी सांगितले की, हे पाऊल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शी उत्तरदायी आणि सहभागी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा विश्वास दृढ करणे हे आयोगाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

President of India Salary: भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पगार माहितीये का? जाणून घ्या तेव्हा आणि आताच्या मानधनातील मोठा फरक!

Web Title: Upsc civil services prelims 2026 provisional answer key major change ajay kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Exam
  • UPSC
  • UPSC Result

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी
2

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
3

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.