Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Defense Jobs: संरक्षण दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! एनडीए आणि सीडीएस (II) पदासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज!

Defense Jobs: युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) एनडीए (NDA 2) आणि सीडीएस (CDS 2) परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. जाणून घ्या ऑनलाईन अर्ज कसा करावा, शुल्क आणि निवड प्रक्रिया

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 05:06 PM
defense

defense

Follow Us
Follow Us:

Defense Jobs India : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने(UPSC) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) II २०२६, नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) व नेव्हल अकॅडमी (NA) II २०२६ परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता इच्छुक उमेदवार ११ जून २०२६ पर्यंत ‘upsconline.nic.in’ या यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या मुदतवाढीमुळे हजारो उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. यूपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या या दोन्ही परीक्षा संरक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित प्रवेश परीक्षा आहेत. तरी या परीक्षेसाठी अर्ज कसा करावा हे आता आपण जाणून घेऊया..

अर्ज कसा करावा?

1. उमेद्वाराने सर्वात आधी यूपीएससीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.

2. त्यानंतर ‘CDS 2’ किंवा ‘NDA 2’ लिंक निवडावी.

3. आता नोंदणी (रजिस्ट्रेशन) प्रक्रिया पूर्ण करावी. नंतर लॉगिन करून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि फी जमा करावी.

4. शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआऊट आपल्याकडे सुरक्षित ठेवावी.

Mukesh Ambani Net Worth Drop: रिलायन्सचे शेअर्स घसरल्याने मुकेश अंबानींना किती कोटींचा फटका बसला? पहा एका क्लिकवर.

परीक्षा कधी होणार?

सीडीएस २ (CDS 2)  आणि एनडीए २ (NDA 2) या दोन्ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जातील. एनडीए परीक्षा देशभरातील ८६ केंद्रावर तर सीडीएस परीक्षा ८४ केंद्रावर आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे लाखो उमेदवारांच्या दृष्टीत ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.

अर्ज शुल्क आणि एकूण जागा किती?

सीडीएस (CDS) परीक्षेसाठी २०० अर्ज शुल्क रुपये ठेवण्यात आले आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तसेच एनडीए(NDA) परीक्षेसाठी १०० अर्ज शुल्क फक्त रुपये आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण  ८४५ पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये सीडीएसची ४५१ पदे तर एनडीएच्या ३९४ पदांचा समावेश आहे.

Career Options: ‘नीट’च्या ताणातून मुक्त व्हा! MBBS व्यतिरिक्त मेडिकल क्षेत्रात करिअरचे ‘हे’ आहेत दमदार ऑप्शन्स..

निवड प्रक्रिया कशी असेल?

सीडीएस (CDS) साठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एसएसबी (SSB) इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे तर एनडीेए(NDA) मध्ये लेखी परीक्षेनंतर ९०० गुणांची मुलाखत समाविष्ट असते. या दोन्ही परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. जे कॅल्कुलेटरशिवाय सोडवणे बंधनकारक असते.

Web Title: Upsc nda cds 2 exam application deadline extended defense jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Central government
  • Defense Sector
  • government jobs
  • High salary Job

संबंधित बातम्या

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात
1

Raj Thackeray on UPI : युपीआय शुल्कावर राज ठाकरे संतापले; ‘डिजिटल सापळा’ म्हणत केंद्रावर केला घणाघात

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
2

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Young Professional Vacancy: केंद्र सरकारच्या NTH मध्ये नोकरीची संधी! मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये पोस्टिंग; असा करा अर्ज
3

Young Professional Vacancy: केंद्र सरकारच्या NTH मध्ये नोकरीची संधी! मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये पोस्टिंग; असा करा अर्ज

Women in Police Force: देशात सर्वाधिक महिला पोलीस कोणत्या राज्यात? जाणून घ्या एका क्लिकवर…
4

Women in Police Force: देशात सर्वाधिक महिला पोलीस कोणत्या राज्यात? जाणून घ्या एका क्लिकवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.