Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझाईनमध्ये करिअर करायचंय? ‘Bachelor Of Design’ची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि करिअर संधी… सर्व तपशील जाणून घ्या

बॅचलर ऑफ डिझाइन (B.Des) हा क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लोकप्रिय अंडर ग्रॅज्यूएट कोर्स आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि डिझाइनच्या वाढत्या गरजांमुळे या कोर्सला मोठी मागणी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 20, 2026 | 12:19 PM
डिझाईनमध्ये करिअर करायचंय? 'Bachelor Of Design'ची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि करिअर संधी... सर्व तपशील जाणून घ्या

डिझाईनमध्ये करिअर करायचंय? 'Bachelor Of Design'ची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि करिअर संधी... सर्व तपशील जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • बॅचलर ऑफ डिझाईन हा एक डिझाइनिंग कोर्स आहे, याचा कालावधी ४ वर्षांचा असतो.
  • यात विद्यार्थ्यांना फॅशन, ज्वेलरी, इंटिरियर, ग्राफिक, व्हिज्युअल कम्युनिकेशन, VFX, गेम डिझाइन यांसारख्या विविध क्षेत्रांत स्पेशलायझेशनची संधी मिळते.
  • कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्ससाठी अप्लाय करू शकतात.
बॅचलर ऑफ डिझाइन हा पदवीपूर्व कार्यक्रम आहे. हा ४ वर्षांचा कोर्स आहे. मुख्यतः हा फुल टाईम प्रोग्रॅम
आहे. या कोर्समध्ये विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात डिझायनिंग शिकतात. प्रथमतः डिझाइन फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग इत्यादी अनेक क्षेत्रात डिझायनिंगचे उच्च ज्ञान देते. पण बदलता काळ आणि गरजा लक्षात घेऊन ग्राफिक डिझायनिंग, व्हिज्युअल कम्युनिकेशन, मल्टीमीटर डिझायनिंग, व्हीएफएक्स डिझाइन आणि गेम डिझायनिंग यासारखे आणखी विषय जोडले गेले आहेत. ज्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन देखील करू शकता. डिझाइनमध्ये स्वारस्य असलेल्या विद्याथ्यांसाठी हा एक उत्तम कोर्स आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कोणत्याही एका क्षेत्रात स्पेशलायझेशन करून त्यांचे करिअर करू शकतात.

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

पात्रता निकष काय?

कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतील कोणताही १२वी उत्तीर्ण विद्यार्थी बी-डिझाइनसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. बी-डिझाइन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, या अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १९ ते २० वर्षे असणे आवश्यक आहे. १९ वर्षांखालील आणि २० वषपिक्षा जास्त वयाचे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकत नाहीत.

प्रवेश परीक्षा बॅचलर ऑफ डिझाइनमध्ये प्रवेश

घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला बसणे अनिवार्य आहे. बी-डिझाइन मध्ये प्रवेश गुणवत्तेवर आधारित नाही. त्यामुळे तुम्हाला प्रवेश परीक्षेला बसावे लागेल हे लक्षात ठेवा. यामध्ये तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यात चित्रकला परीक्षा आणि तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाते.

डिझाईनसाठी पदवीपूर्व सामान्य प्रवेश परीक्षा

  • नॅशनल इन्स्टट्यूट ऑफ डिझाईन प्रवेश परीक्षा
  • फुटवेअर डिझाईन आणि विकास संस्था ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट
  • डिझाइनसाठी सिम्बायोसिस प्रवेश परीक्षा
  • स्कूल ऑफ फैशन टेक्नॉलॉजी सामायिक प्रवेश परीक्षा
  • युनायटेडवर्ल्ड इन्स्टट्यूट ऑफ डिझाईन डिझाईन अभियोग्यता चाचणी
तरुणांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Indian Oil Corporation मध्ये 405 पदांसाठी भरती सुरु, शेवटची तारीख…

प्रवेश प्रक्रिया काय?

विद्यार्थी या अभ्यासक्रमाला गुणवत्तेच्या आधारावर आणि प्रवेश परीक्षेद्वारेही प्रवेश घेऊ शकतात. अशा काही संस्था आहेत ज्या विद्यार्थ्यांना १२वीच्या गुणांच्या आधारे अभ्यासक्रमात प्रवेश देतात, तर काही संस्था अशा आहेत ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा आयोजित करतात. या कोर्ससाठी संज्ञानात्मक कौशल्ये, चांगली संप्रेषण कौशल्ये, मजबूत कलात्मक कौशल्ये, सादरीकरण कौशल्ये, अतिरिक्त कौशल्ये, रेखाचित्र कौशल्ये आणि नाविन्यपूर्णता असणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: What is bachelor of design qualifications admission process and career opportunities know all the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • education
  • Graphic design
  • Skill Development

संबंधित बातम्या

शिक्षण उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक! कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मोर्चाची दखल
1

शिक्षण उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक! कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मोर्चाची दखल

“मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनात…”; विविध देशांमधील रोजगाराबाबत काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
2

“मुख्यमंत्री फडणवीसांच्या मार्गदर्शनात…”; विविध देशांमधील रोजगाराबाबत काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.