Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchvad: प्रेमविवादातून 18 वर्षीय प्रेयसीवर चॉपर हल्ला; विवाहित तरुणाला आला प्रेयसीवर संशय

प्रेमसंबंधातून एका प्रियकराने मित्रांच्या मदतीने आपल्या १८ वर्षीय प्रेयसीवर चॉपरने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर हिंजवडीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 02, 2025 | 01:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १८ वर्षीय प्रेयसीवर कॉपरने हल्ला
  • विवाहित तरुणाला आला प्रेयसीवर संशय
  • मुलगी गंभीररीत्या जखमी
पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून एका प्रियकराने मित्रांच्या मदतीने आपल्या १८ वर्षीय प्रेयसीवर चॉपरने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर हिंजवडीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ तरुणी आली असता आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर वार केले आहेत. मुख्य आरोपी योगेश भालेराव हा विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध जुळल्याचा संशय योगेशला होता. याच संशयातून त्याने मित्रांच्या मदतीने तरुणीवर चॉपरने हल्ला केला आहे. या गंभीर घटनेनंतर पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर योगेश भालेराव (21) त्याचा साथीदार प्रेम लक्ष्मण वाघमारे (20) आणि एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.

संभाजीनगरमध्ये बनावट कॉलसेंटरचा भांडाफोड; महाराष्ट्र पोलिसांना थेट अमेरिकेतून ई-मेल

मी पण आयपीएस अधिकारी आहे अस सांगत मारल्या बाता! कोणत्या बॅचचा आहे विचारल्यावर पडलं पितळ उघड

पुणे शहरात सातत्याने काही ना काही घटना या फसवणुकीच्या पाहायला मिळतात. अनेक जण सरकारी नोकरी लावून देतो अस सांगत आर्थिक फसवणूक करतात किवा अधिकारी असल्याच सांगत कागदपत्रांची अफरातफर करताना आपण पाहील आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एक जण आयपीएस अधिकारी आहे अस सांगत आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटला आणि माझे मित्र पण आयपीएस आहेत अस सांगितलं. कोणत्या बॅचचा आहे अस विचारल्यावर त्याच पितळ उघड पडलं आणि तो बोगस अधिकारी असल्याचं समोर आल. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर वाघमोडे अस या बोगस अधिकाऱ्याच नाव आहे. तो मूळचा हा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवाशी आहे. तो पुणे पोलीस आयुक्तालयात गेला आणि या जाळ्यात अडकला. वरिष्ठ पोलिसांना तो नक्की का भेटला? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर बाता मारत असताना त्याच्यावर संशय आला आणि त्याला सध्या ताब्यात घेण्यात आल आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांत बोलवून घेतलं आणि ताब्यात दिल आहे. त्याच्यावर आता पोलीस चौकशी करत आहेत.

Raigad Crime : म्हसळा तालुक्यात धक्कादायक घटना; घरात वृद्ध दाम्पत्याचा आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, हत्येचा संशय

Web Title: 18 year old girlfriend attacked with chopper over love dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.