Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२३ वर्षीय शिक्षिका १३ वर्षाच्या मुलाला घेऊन पळाली, ५ महिन्यांची गर्भवती…. ; नेमकं काय प्रकरण?

गुजरात मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय महिला शिक्षिका सोबत १३ वर्षीय विध्यार्थ्याला घेऊन पळून गेली. ती ५ महिन्यांची गर्भवती आहे. हा संपूर्ण प्रकार गुजरातमधील सुरत येथे घडला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 03, 2025 | 10:29 AM
crime( फोटो सौजन्य : pinterest)

crime( फोटो सौजन्य : pinterest)

Follow Us
Follow Us:

एक २३ वर्षीय महिला शिक्षिका १३ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली होती. हा संपूर्ण प्रकार गुजरातमधील सुरत येथे घडला आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोघांना पकडले आहे, मात्र महिला शिक्षिकेने पोलिसांना असे काही सांगितले की ते ऐकून पोलिसही थक्क झाले.

Jalgaon crime: मासिक पाळीच्या कारणावरून सासरच्यांकडून छळ, गळफास घेऊन आत्महत्या; सासू-नणंदविरोधात गुन्हा दाखल

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक महिला शिक्षिका आपल्याच विध्यार्थ्याला घेऊन पळून गेली. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून पकडले. महिला शिक्षिकेचे वय २३ वर्षे आहे, तर विद्यार्थ्यांचे वय अवघे १३ वर्षे आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली असता पोलिसांना कळले की शिक्षिका पाच महिन्यांची गर्भवती आहे. पोलिसांनी विचारपूस केले असता शिक्षिकेने सांगितले की तिच्या पोटात वाढणारे मुलं हे अल्पवयीन मुलांचेच आहे. आता याचा शोध घेण्यासाठी पोलीस डीएनए चाचणी करणार आहेत.

नेमके काय प्रकरण?
गुजरातच्या सूरत जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक २३ वर्षीय महिला शिक्षिका आपल्या १३ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली होती. पुण्यातील पर्वत पाटिया परिसरातील ही महिला शिक्षिका गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्याला शिकवत होती. त्यानंतर एके दिवशी ती त्याला घेऊन पळून गेली. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला शिक्षिके विद्यार्थ्याला घेऊन जाताना दिसली. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षिकेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी गहाळ व्यक्तीची नोंद करून दोघांचा शोध सुरू केला. गुरुवारी पोलिसांनी दोघांना अरावली जिल्ह्यातील गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून पकडले. पोलीस दोघांना सूरतला घेऊन आले.

पोलिसांच्या चौकशीत महिला शिक्षिकेने सांगितले की, ती विद्यार्थ्यासह सूरतहून अहमदाबादला गेली होती. त्यानंतर अहमदाबादहून ते दिल्ली, वृंदावन आणि जयपूरला गेले. जयपूरहून परत येताना पोलिसांनी दोघांना शामलाजी सीमेवर पकडले. विद्यार्थ्याच्या वडिलांनी महिला शिक्षिकेवर आपल्या मुलाच्या अपहरणाचा आरोप केला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की महिला शिक्षिका गर्भवती आहे. जेव्हा पोलिसांनी तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाबाबत विचारले, तेव्हा तिने सांगितले की हे मूल अल्पवयीन मुलाचेच आहे.

हे ऐकून पोलीस थक्क झाले. पोलिसांनी सांगितले की, महिला शिक्षिकेच्या दाव्याबाबत ते डीएनए चाचणी करणार आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे, तर महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना संशय आहे की शिक्षिकेचे तिच्या विद्यार्थ्याबाबत खूप आकर्षण होते. ती गेल्या तीन वर्षांपासून त्याला शिकवत होती.

NAGPUR CRIME : नागपूर हादरलं! दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ आढळला; तीन संशयित ताब्यात; नेमकं काय घडलं?

Web Title: 23 year old teacher runs away with 13 year old son 5 months pregnant what exactly is the matter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Teacher

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.