Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

UP Crime: ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं आणि विश्वास ठेवला, तोच प्रियकर दुश्मन ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले अन् प्रियकराने आणि त्याच्या दोन मित्रांनी केक कापला आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 05:25 PM
प्रियकरच बनला वैरी...! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून...पुढे खुपच भयानक घडलं

प्रियकरच बनला वैरी...! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून...पुढे खुपच भयानक घडलं

Follow Us
Follow Us:
  • वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले
  • केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…
  • पुढे खुपच भयानक घडलं
 

UP Crime: ज्या मुलावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तोच प्रियकर वैरी बनला… प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने प्रेमाच्या नात्यातील विश्वासालाच हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे १५ ऑगस्ट रोजी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.या गुन्हेगारीत दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर प्रियकर खरा गुन्हेगार निघला. नेमकी काय घटना आहे, जाणून घेऊया सविस्तर बातमी…

सीतापूरची रहिवासी असलेली पीडित तरुणी लखीमपूरमधील तिच्या आजीच्या घरी आली होती. तिचा प्रियकर, सिद्धार्थ श्रीवास्तव, जो शेजारीच राहत होता, त्याने तिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या घरी बोलावले, जिथे त्याचे दोन मित्र, मधुरेश मिश्रा आणि विष्णू कनौजिया, हे देखील उपस्थित होते. त्या तिघांनी आधी केक कापून वाढदिवस साजरा केला आणि नंतर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले, पीडितेला वैद्यकीय उपचार दिले आणि २४ तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक केली.

पुडीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर, तरुणावर चाकूने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

वाढदिवसाचा केक कापल्यानंतर खोलीत…

पीडित मुलगी १५ ऑगस्ट रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त प्रियकर सिद्धार्थ श्रीवास्तवच्या आमंत्रणावरून त्याच्या घरी आली होती. सिद्धार्थचे मित्र मधुरेश मिश्रा आणि विष्णू कानोजिया आधीच तिथे उपस्थित होते. आरोपींनी आधी केक कापून पीडितेचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सिद्धार्थ आणि त्याच्या दोन मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर, आरोपी पीडितेला खोलीत रक्तबंबाळ अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पळून गेले.

रुग्णालयात दाखल

पीडितेच्या किंकाळ्या ऐकून लोक घटनास्थळी जमले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडितेला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले, गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तैनात केली. पोलिसांनी २४ तासांच्या आत तिन्ही आरोपींना अटक केली.

लखीमपूर शहर पोलीस आयुक्त विवेक तिवारी यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट रोजी सदर कोतवाली पोलीस ठाण्यात तीन तरुणांनी केलेल्या बलात्काराची तक्रार प्राप्त झाली. पोलिसांनी पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करून गुन्हा दाखल केला. सिद्धार्थ श्रीवास्तव, मधुरेश मिश्रा आणि विष्णू कानोजिया या आरोपींना काल रात्री, १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून, घटनास्थळी शांतता राखण्यात आली आहे.

नगरसेवकाच्या अंगावर टँकर घालण्याचा प्रयत्न, संभाजीनगरमधील प्रकार; नेमकं काय घडलं?

Web Title: Uttar pradesh boyfriend gangrape girlfriend with friends at birthday party lakhimpur kheri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
2

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
3

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.