Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: भर बाजारात टोळक्याचा थरार; अमरावतीत 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने हत्या, परिसरात तणाव

अमरावतीतील भाजी बाजार परिसरात भर बाजारात टोळक्याने 50 वर्षीय पवन वानखेडेंवर छाती व गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली. परिसरात तणाव असून पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 16, 2025 | 08:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजी बाजारात रात्री 9 वाजता हल्ला, पवन वानखेडेंचा मृत्यू
  • 3 ते 4 जणांकडून चाकूने वार; कारण अस्पष्ट
  • घटनेनंतर तोडफोड, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अमरावती: अमरावती येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भर बाजारात एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पवन वानखेडे (५० वर्षीय) असे आहे. ही घटना काल सोमवारच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. तीन ते चार जणांनी मिळून पवनवर छातीवर आणि गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. पोलीस अधिक तपास करत आहे.

Crime News : दौंड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

ही बातमी मृतक पवन वानखेडे याच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी भाजी परिसरात तोडफोड केल्याचेही माहिती आहे. परिणामी भाजी बाजार परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अद्याप ही हत्या का करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही आहे.

अमरावतीत मोठा घोटाळा; तारण म्हणून ठेवलेला माल परस्परच विकला, तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक

अमरावतीत तारण म्हणून ठेवलेल्या कृषी मालाची परस्पर विक्री करून तब्बल ३ कोटी ५४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्रावरून बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दीपक बाबाराव बांबल (वय ५२, दत्तविहार कॉलनी) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या या तक्रारीवरून आरोपी गौरव मुंधडा आणि सुमीत भंसाली यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव विजयकुमार मुंधडा (वय ५२, रा. दत्तविहार कॉलनी, अमरावती) यांनी नेमाणी गोडाऊन, बडनेरा येथे गोडाऊन क्रमांक १, ८ आणि ११ भाड्याने घेतले होते. येथे त्यांनी सोयाबीन, चणा, मका, ढेप असा कृषी माल साठवून त्याच्या पावत्या खामगाव को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे तारण ठेवल्या.

त्यात ६५ लाख कर्ज, ३५ लाख आणि ४० लाख अशा प्रकारे गौरव मुंधडा यांनी एकूण १.४० कोटींचे कर्ज घेतले. आरोपी सुमीत कांतीलाल भंसाली (वय ३७, रा. भाजीबाजार, अमरावती) याने देखील त्याच गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालाच्या पावत्या तारण ठेऊन १३८५६००० रुपये, ५८ लाख व ६१९०००० रुपयांप्रमाणे त्यांनीही मोठ्या रकमेची उचल केली.

Crime News: दारूच्या नशेत झाला वाद अन् केला मित्राचा खून; जाणीव होताच स्वतः पोलिसांकडे गेले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरात.

  • Que: हल्ला कधी झाला?

    Ans: सोमवारी रात्री सुमारे 9 वाजता.

  • Que: सध्या पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: आरोपींचा शोध सुरू असून परिसरात कडक बंदोबस्त तैनात आहे.

Web Title: 50 year old man stabbed to death in amravati tension in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

तिहार तुरुंगात नवीन डॉनचा प्रवेश, रोहित गोदारा आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यामध्ये सुरु होणार War?
1

तिहार तुरुंगात नवीन डॉनचा प्रवेश, रोहित गोदारा आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यामध्ये सुरु होणार War?

Cyber Crime : “मॅडमला गर्भवती करायचं आहे, ज्यासाठी कितीही पैसे देईन ”, तरुणाला आवडली Offer, एक WhatsApp Call अन्…
2

Cyber Crime : “मॅडमला गर्भवती करायचं आहे, ज्यासाठी कितीही पैसे देईन ”, तरुणाला आवडली Offer, एक WhatsApp Call अन्…

Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक
3

Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक

मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई
4

मिरा–भाईंदर, वसई–विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.