अमरावतीतील बापट चौक परिसरात 25 वर्षीय शरीफ बेग रशीद बेग याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही आणि…
अमरावतीच्या वलगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत वलगावचे सरपंच सुधीर उगले यांच्यासह सात जणांना अटक केली. कबूतर चोरीच्या जुन्या वादातून ऋतिक पंडित आणि संजोग जोशी या दोन…
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पैशाच्या वादातून ट्रक चालकाची गळा दाबून हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने ट्रकसह चालकाला जिवंत जाळले. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत आरोपी…
अमरावतीमधून एक थरकाप उडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. शहरात एका २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निघृण हत्या करण्यात आली.
अमरावतीच्या वरुड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने प्रियकरावर लग्नाचे आमिष दाखवून कथित लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला…
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला
अचलपूर नाका-चांदूर बाजार मार्गावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर राजेश यांना खाली पाडून १० ते १२ जणांनी धारदार शस्त्रांनी वारंवार हल्ला केला.
अमरावतीतील तलावाजवळ सेल्फी आणि फोटोशूट करताना चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सख्खा भाऊ-बहिणीसह चार तरुणांचा समावेश असून परिसरात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर 65 वर्षीय महिलेला मदतीच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आला. आरोपीने मारहाण करून 600 रुपयेही लुटले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
परतवाडा-अचलपूरमध्ये अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे खळबळ उडाली. 19 वर्षीय युवकावर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शोषण व व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. POCSO अंतर्गत गुन्हा दाखल; SIT चौकशीची मागणी.
काही महिन्यांनी आरोपीने पुन्हा पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ आपल्याजवळ असल्याचे सांगून ते तिच्या पती व नातेवाईकांना दाखवून बदनाम करण्याची धमकी दिली.
अमरावतीत भानखेडा जंगल परिसरात 18 वर्षीय तरुणीवर 5 जणांनी हल्ला करून अत्याचार केला. तिच्या मित्राला मारहाण करून पैसे लुटले. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पीडितेवर उपचार सुरू आहेत.
अमरावतीत पोलीस आयुक्तालयात कार्यरत शिपाई विजय नागापुरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटना क्युआरटी कार्यालयात घडली. कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रतिमारहाणीत मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
Amravati जिल्ह्यात चिकनच्या वादातून 12 वर्षीय मुलाची मावस भावाने हत्या केल्याचे उघड झाले. सुरुवातीला अपघाताचा बनाव करण्यात आला होता. पोलिस तपासात सत्य समोर येत आरोपीसह मृताच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले.
अमरावती जिल्ह्यात एसटी बस आणि प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना नागपूरला हलवण्यात आले असून पोलिसांनी पुढील…
अमरावतीच्या राजापेठ एमआयडीसीतील थिनर बनवणाऱ्या केमिकल फॅक्टरीत मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत मोनाली कोडापे (वय 29) या महिला कामगाराचा भाजून मृत्यू झाला असून तपास सुरू आहे.
Amravati Crime News: हे साहित्य व्यास पिता-पुत्र च त्यांच्या सहकाऱ्याने तेथून उचलून नेले, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेज पोलिस्यांच्या ताब्यात देण्यात आहे.