Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लज्जास्पद! झुकलेली कंबर, सुरकुतलेला चेहरा 85 वर्षांच्या आजी विनवणी करत होत्या पण तो नराधम…

Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका 85 वर्षीय महिलेवर जबरदस्ती करून लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय तरुण हा शेजारी असल्याची ओळख झाली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना असून अतिशय लज्जास्पद असल्याचे आता समोर आले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 31, 2024 | 02:07 PM
नराधमाचा कळस

नराधमाचा कळस

Follow Us
Follow Us:

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका ८५ वर्षीय महिलेवर जबरदस्ती करून लैंगिक शोषण झाल्याची अत्यंत अमानवी आणि क्रूर घटना समोर आली आहे. अमानुष मारहाण केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना बरेलीतील हाफिजगंज भागातील आहे. 

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव राकेश असे असून तो शेजारी राहात होता आणि त्याचे वय 35 वर्ष आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र यामुळे संपूर्ण बरेली हादरले आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

एकटी राहत होती महिला

बरेलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार, एक 85 वर्षीय वृद्ध महिला तिच्या घरात एकटीच राहत होती. तिचा नवरा आणि मुलगा आधीच मरण पावले आहेत. महिलेचा भाऊ आणि वहिनी शेजारी राहतात आणि महिलेची सूनही त्यांच्यासोबत राहते.

हेदेखील वाचा – उरणनंतर आता अमरावतीत मन सुन्न करणारी घटना, एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार

सुनेने पाहिला अत्याचार 

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या सुनेच्या सांगण्यानुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ती काही कामानिमित्त घरी गेली असता, परिसरातील राकेश हा तरुण तिच्या वृद्ध आईचे लैंगिक शोषण करत असल्याचे पाहून तिला धक्काच बसला. तर पुढे पोलिसांनी सांगितले की, वृद्ध महिलेच्या सुनेने जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा आरोपी तरुण राकेशने तेथून पळ काढला. यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली, मात्र यादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.

हेदेखील वाचा – पहिल्या लग्नापासूनचा मुलगा पत्नीने आणला घरी, फसवणुकीमुळे संतापून सावत्र बापाने केली क्रूर हत्या

आरोपीची चौकशी चालू 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला आणि फॉरेन्सिक टीमलाही यावेळी पाचारण केले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितले की, आरोपी मद्यपी असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 85 years old woman molested by a 35 year old boy in bareilly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 02:07 PM

Topics:  

  • bareilly news
  • crime news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.