Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: धक्कादायक! मैत्रिणीशी भांडण झालं, रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला जाळलं

एका १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे तिला पेटवून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणात १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 28, 2025 | 01:13 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: ठाण्यातून एक संतापजनक आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनने ठाणे शहर हादरून गेला आहे. एका १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे तिला पेटवून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणात १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. यापूर्वी ती मुंबईतील चेंबूर भागात कुटुंबासोबत वास्तव्यास होती. त्यावेळी तिची ओळख त्या भागात राहणाऱ्या एका मुलासोबत झाली होती. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीज निमित्ताने चेंबूर येथे गेली होती. त्या दरम्यान मुलाने तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केली. तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळताच, तिच्या बचावासाठी ते गेले. त्यांनी त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मुलीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या प्रकरणानंतर मुलगी खूप घाबरली होती.

घटनास्थळावरून फरार

२४ ऑक्टोबरला तिच्या ठाण्यातील घरात मुलगी एकटी होती. त्यावेळी अचानक त्यांच्या घरातून धूर येऊ लागला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला दिली. मुलीचे कुटुंबीय घरामध्ये आले असता तिचा मित्र घरामध्ये होता. तर मुलगी भाजलेल्या अवस्थेत ओरडत होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीच्या कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला जाब विचारला असता, तो तिथून पळून गेला.

पीडित मुलीच्या आई वडिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १०९, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही एकमेकांना ओळखत असून त्यांच्यामध्ये, वाद झाला होता. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली आहे. मुलीवर उपचार सुरु आहे. तिच्या जबाबानंतर नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

 

 

Web Title: A 17 year old boy burned his girlfriend in anger after a fight with his girlfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

काळीमा! तब्बल ५१,३९३ दलित महिलांवर अत्याचार, ३ गुन्ह्यांमागे १ गुन्हा घरगुती हिंसाचाराचा; अंगावर काटा आणणारे दाहक वास्तव
1

काळीमा! तब्बल ५१,३९३ दलित महिलांवर अत्याचार, ३ गुन्ह्यांमागे १ गुन्हा घरगुती हिंसाचाराचा; अंगावर काटा आणणारे दाहक वास्तव

Vasai Crime: पोलीस ठाण्याजवळच ड्रग्स फॅक्टरी; दुर्लक्ष केल्याने वरिष्ठ निरीक्षक वनकोटी सस्पेंड
2

Vasai Crime: पोलीस ठाण्याजवळच ड्रग्स फॅक्टरी; दुर्लक्ष केल्याने वरिष्ठ निरीक्षक वनकोटी सस्पेंड

Jalgao crime: जळगावात एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी; ६-७ तोळे सोने व ३५ हजार रुपये लंपास, खडसे यांची पोलिसांवर टीका
3

Jalgao crime: जळगावात एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात चोरी; ६-७ तोळे सोने व ३५ हजार रुपये लंपास, खडसे यांची पोलिसांवर टीका

Uttar Pradesh Crime : १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरला नंतर…,अत्यंत क्रूरपणे करण्यात आली हत्या
4

Uttar Pradesh Crime : १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरला नंतर…,अत्यंत क्रूरपणे करण्यात आली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.