Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट करणं भोवलं, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्विट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 29, 2024 | 11:24 AM
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट करणं भोवलं, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट करणं भोवलं, रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले होते.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. आता जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात रुपाली ठोंबरेंची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल होत आहे. याबाबत स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट करत सदर चॅट खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस गुन्हा देखील दाखल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्विट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेलं चॅट एक्सवर पोस्ट करत आव्हाड कशाप्रकारे समाजा समाजात तेढ निर्माण करतात हे दाखवण्याचा रुपाली ठोंबरे यांचा प्रयत्न असल्याचं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये ?

उद्याचा माणसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे…मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव…तुझा फोन लागत नाहीय सकाळपासून प्रयत्न करतोय, असा मेसेज आहे. तसेच मोर्च्यात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका…आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचं…कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता..असंही व्हायरल होणाऱ्या चॅटमध्ये म्हटलं आहे.

व्हायरल झालेल्या चॅटवर काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड

माझी खोटी व्हॉट्सॲप चॅट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मी काल बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?, असं जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत म्हटले आहे. व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे, याची संपूर्ण माहीती मी ट्वीटद्वारे दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ‘ चौकशी सुरू आहे’, हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

माझा खोटा वाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा…
१) माझ्या वाॅटसॲप डीपीवर माझा फोटो नसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,”आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे”, असे अनुद्गार काढले.… pic.twitter.com/kdU2idECdH
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 28, 2024
माझा खोटा वाॅटसॲप चॅटचा वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला?
फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा वाॅटसॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहाती मी ट्वीटद्वारे (एक्स… pic.twitter.com/HCimCzXnDY
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 29, 2024

Web Title: A case has been registered against rupali thombare for tweeting against jitendra awhad nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 11:24 AM

Topics:  

  • ajit pawar
  • crime news
  • maharashtra
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
2

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
3

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
4

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.