Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘EMI भर अन् बायको घे’; हप्ते न भरल्याने बँकेने थेट पत्नीलाच …, झांसीमध्ये घडलेला नेमका प्रकार काय?

Jhansi News: झासीमधील हा प्रकार असून एका खासगी बँकेशी निगडित आहे. झासी जिल्ह्यातील एका व्यक्तीने एका खासगी बँकेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2025 | 03:42 PM
Crime News: 'EMI भर अन् बायको घे'; हप्ते न भरल्याने बँकेने थेट पत्नीलाच ..., झांसीमध्ये घडलेला नेमका प्रकार काय?

Crime News: 'EMI भर अन् बायको घे'; हप्ते न भरल्याने बँकेने थेट पत्नीलाच ..., झांसीमध्ये घडलेला नेमका प्रकार काय?

Follow Us
Close
Follow Us:

१. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेने महिलेस ओलीस ठेवले.
२. त्या व्यक्तीने गेले ७ महिने हप्ते भरले नसल्याचे समजते आहे.
३. पोलीस पुढील तपास करत आहे.

झासी: उत्तर प्रदेशमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या झासी जिल्ह्यात एक वेगळीच घटना घडली आहे. एका व्यक्तीने कर्जाचे हप्ते न भरल्याने खासगी बँकेने त्या व्यक्तीच्या पत्नीलाच ओलीस ठेवले आहे. कर्जाचे थकलेले हप्ते भरल्यानंतरच तुमची पत्नी परत मिळेल असे बँकेच्या लोकांनी त्या पतीला सांगितले. या घटनेची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशच्या झासीमध्ये घडलेला हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेऊयात.

झासीमधील हा प्रकार असून एका खासगी बँकेशी निगडित आहे. झासी जिल्ह्यातील एका व्यक्तीने एका खासगी बँकेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ज्याचा महिन्याचा हप्ता २,१२० रुपये इतकी होती. मात्र हे हप्ते न भरल्याने बँकेच्या लोकांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला ओलीस ठेवले आणि अनेक तास बँकेत बसवून ठेवले. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर या महिलेला सोडून देण्यात आले.

पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, कर्जाचे हप्ते न भरल्याने माझ्या बायकोला जबरदस्तीने बँकेच्या आत बसवून ठेवले. जोवर मी पैसे भरणार नाही तोवर माझ्या बायकोला सोडणार नाहीत असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी मला स्पष्टपणे सांगितले. मी बँकेच्या अधिकाऱ्याना अनेकदा विनंती केली की, मी हप्ता भरण्यास असमर्थ आहे. माझ्या बायकोला सोडून द्या. मात्र माझे अजिबात त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी ११२ वर डायल केले.

पोलिसांनी महिलेला केले मुक्त

अशी घटना घडली आहे याची माहिती मिळताच पोलीस बँकेत दाखल झाले. पोलीस आल्यामुळे बँकेचे अधिकारी कचरले. पोलिसांनी तात्काळ महिलेला बँकेच्या बाहेर सोडून दिले. महिला स्वतःहून बँकेत बसली होती आणि तिचा पती पैशांची सोय करायला बाहेर गेला होता, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी बँकेचे अधिकारी या पती पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावले.

चौकशीनंतर या व्यक्तीने गेले सात महिने घेतलेल्या कर्जाचे होते भरले नसल्याचे समोर आले आहे. तसेच आम्ही महिलेस ओलीस ठेवले नाही तर, महिला स्वतःहून बँकेत बसली होती असे बँकेच्या अधिकाऱयांनी पोलिसांना सांगितले. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासातनूच सत्य काय आहे ते बाहेर येण्यास मदत होणार आहे.

Web Title: A mans wife held hostage was by the bank for not paying his loan installments jhansi uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • Bank
  • crime news
  • Loan Issue
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

घरफोड्यांसोबतच उघड्या दरवाजांमधूनही चोऱ्या; पुण्यातील ‘या’ भागातून लाखोंचा ऐवज चोरला
1

घरफोड्यांसोबतच उघड्या दरवाजांमधूनही चोऱ्या; पुण्यातील ‘या’ भागातून लाखोंचा ऐवज चोरला

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; पीडितेकडूनच दुचाकीसह सोने-चांदीचे दागिनेही नेले अन् क्रेडिट कार्डवरून…
2

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; पीडितेकडूनच दुचाकीसह सोने-चांदीचे दागिनेही नेले अन् क्रेडिट कार्डवरून…

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला
3

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान
4

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.