Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यानंतर चार वाहनांचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2026 | 03:06 PM
जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

जांभुळवाडीतील दरी पुलावर ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; जखमींचाही आकडा समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकने आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यानंतर चार वाहनांचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्री हा भीषण अपघात जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ लक्ष्मी लॉजसमोर रविवारी (१३ सप्टेंबर) झाला आहे. या अपघातात हृदयनाथ मोहन गायकवाड (वय ४७) आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५०) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

अपघातात १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १२५ (अ), (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १७७/११९ आणि १३४ (अ), (ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ट्रकचालक प्रमोद वाघ तसेच ट्रकचे मालक संदीप गोरख सूर्यवंशी (वय ४५, रा. खटाव, जि. सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने ट्रक येत होता. जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्या ट्रकने पुढील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोन्ही ट्रक मुंबईकडे जाणारी मार्गिका सोडून मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या बाजूच्या मार्गिकेत गेले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या दोन कारवर ट्रक आदळले. या चार वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात चारही वाहनांतील चालक आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

हे सुद्धा वाचा  : ४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना हृदयनाथ मोहन गायकवाड यांचा आणि आनंदीबाई रामचंद्र वाडकर यांचा मृत्यू झाला. गायकवाड हे मेघवाडी पोलिस ठाण्याजवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथे राहत होते. वाडकर या सेक्टर नेरूळ, नवी मुंबई येथे राहत होत्या. अपघातातील १२ जखमींवर भारती हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, सिल्वर बर्च हॉस्पिटल आणि श्रेयस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली.

Web Title: A severe truck accident has occurred on the dari bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Pune Accident

संबंधित बातम्या

Accident News : पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
1

Accident News : पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
2

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
3

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.