Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना! पत्नीसोबत भांडण झाल्याने संतापलेल्या पित्याने केली 6 वर्षाच्या मुलाची हत्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 20, 2022 | 02:25 PM
मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना! पत्नीसोबत भांडण झाल्याने संतापलेल्या पित्याने केली 6 वर्षाच्या मुलाची हत्या
Follow Us
Follow Us:

मुंबईत धक्कादायक प्रकार घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या 6 वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. या संदर्भात मालवणी पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, नंदन अधिकारी हे त्यांची पत्नी सुनीता, मुलगा लक्ष्य (वय, 6) आणि 13 वर्षीय मुलीसोबत मुंबईतील मालाड परिसरात राहतात. नंदन हा खूप रागीट स्वभावाचा आहे, त्यामुळे त्याचे पत्नीसोबत दररोज वाद होतात. शुक्रवारी रात्रीही पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. सकाळी सुनीता आपल्या मुलीला घेऊन शाळेत सोडण्यासाठी गेली. मुलीला शाळेत सोडल्यानंतर ती घरी परतली तेव्हा तिचा 6 वर्षांचा मुलगा लक्ष्य याचा रक्ताने माखलेला मृतदेह जमिनीवर पडला होता.

नंदन अधिकारी याने पत्नी सुनीतासोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा लक्ष्य याची हत्या केली. पत्नी घरी नसताना ही घटना घडली. धारदार वस्तूने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी पत्नीच्या जबाबाच्या आधारे आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी वडील नंदन अधिकारी याला अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हा गुन्हा रागाच्या भरात झाल्यास सांगण्यात आला आहे. तसेच रोज रोजच्या भांडण होत असल्साने रागा अनावर न झाल्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले आहे.

Father kills 6-year-old son after fight with wife in Mumbai Read @ANI Story | https://t.co/glLXJ6V2CY#Mumbai #crime #Maharashtra pic.twitter.com/otcNkySIgC — ANI Digital (@ani_digital) November 19, 2022

 

Web Title: A shocking incident from malad area an enraged father killed his 6 year old son due to a quarrel with his wife nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2022 | 02:25 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Crime
  • Mumbai Murder Case

संबंधित बातम्या

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
1

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
2

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
3

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
4

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.