Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

पोटच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र सुभाष राठोड (वय ३९ वर्षे) सध्या राहणार दावडमळा कोहिनुर बिल्डिंग, असे या नराधम बापाचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2026 | 03:08 PM
बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:
  • बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
  • आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चाकण : राज्यासह देशभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना चाकणमधील दावडमळा परिसरात घडली आहे. पोटच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र सुभाष राठोड (वय ३९ वर्षे) सध्या राहणार दावडमळा कोहिनुर बिल्डिंग, असे या नराधम बापाचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. आरोपी राजेंद्र राठोड हा व्यवसायाने ड्रायव्हर असून तो दावडमळा येथील कोहिनूर बिल्डिंगमध्ये कुटुंबासह राहतो. घटनेच्या वेळी पीडित मुलीची आई घरात नसल्याची संधी साधून, आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित मुलीने घाबरून न जाता थेट पोलिस ठाणे गाठले आणि आपल्या नराधम बापाविरुद्ध तक्रार दिली आहे. चाकण उत्तर पोलिस स्टेशन येथे याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तपासाची चक्रे वेगाने फिरली

तक्रारीनंतर पोलिस हवालदार प्रितम ढमढेरे, योगेश्वर कोळेकर, पोलिस शिपाई महेश कोळी यांनी तपास यंत्रणा वेगाने फिरवत आरोपीला नाशिक फाटा येथून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र सुभाष राठोड (वय ३९ वर्षे) असे आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संगीता कदम हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल; ‘या’ तारखेला निघणार माऊलींची पालखी

शाळेतून हॉटेलवर नेत अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणाने इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून हॉटेलवर नेत तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणात विशेष म्हणजे आरोपी मुलाने दुसऱ्या मुलीच्या ओळखपत्रावरून हॉटेलमध्ये प्रवेश घेतला. हे प्रकरण नागपूर शहरातील आहे. घडलेली घटना नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेतील आरोपी तरुणाचे नाव करण असे आहे. तरुणाने पीडितेला ज्या हॉटेलवर नेलं होत त्या हॉटेलचं नाव सिल्व्हर सुट्स हॉटेल असे आहे.

Web Title: A shocking incident has taken place where a father has molested his minor daughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

Thane Crime :  गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या  गोळीबाराने ठाणे हादरलं
1

Thane Crime : गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराने ठाणे हादरलं

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर
2

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

भोंदूबाबा प्रकरणावरुन सपकाळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी, म्हणाले; आता खरातची…
3

भोंदूबाबा प्रकरणावरुन सपकाळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी, म्हणाले; आता खरातची…

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित
4

शरीरसुखासाठी मुलीची मागणी करणारा अकोल्यातील ‘तो’ एएसआय अखेर निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.