Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील प्रासिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्याशी नवले पुलाजवळ किरकोळ अपघाताच्या वादातून दोघांनी अरेरावी करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2026 | 11:35 AM
नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी
  •  मारहाण करण्याचाही प्रयत्न
  • दोघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील प्रासिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्याशी नवले पुलाजवळ किरकोळ अपघाताच्या वादातून दोघांनी अरेरावी करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी तक्रार दिली आहे.

 

शुक्रवारी (दि.११) रात्री मुंबईहून साताऱ्याला जात असताना कल्याणी यांच्या गाडीला संबंधितांच्या गाडीची किरकोळ धडक झाली. त्यानंतर दोघांनी कल्याणी यांची गाडी अडवून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर संबंधितांनी त्यांचा हात ओढून जबरदस्तीने आपल्या गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे म्हंटले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या कल्याणी यांनी प्रतिकार केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती कल्याणी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन दिली आहे.

किरकोळ अपघाताच्या कारणावरून महिलेशी अशा प्रकारे अरेरावी आणि जबरदस्ती केली जात असल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. नऱ्हे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! 

खर्डा येथील जातेगाव फाट्‌याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा  : दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Web Title: A shocking incident involving an attempted assault on an actress has occurred near navale bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
1

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा
2

पुणे पोलिसांचा सराईतांना दणका, एकाच वेळी तब्बल २२ जण तडीपार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा
3

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई
4

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.